10 episodes

दिवसभरातल्या कोरोना आणि इतर सर्व महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा घेणारं मराठीतलं पहिलं पॉडकास्ट.

तीन गोष्ट‪ी‬ BBC Marathi Audio

    • Health & Fitness
    • 5.0 • 6 Ratings

दिवसभरातल्या कोरोना आणि इतर सर्व महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा घेणारं मराठीतलं पहिलं पॉडकास्ट.

    NEETची परीक्षा पुन्हा होणार, NTA ने सुप्रीम कोर्टात काय सांगितलं? BBC News Marathi

    NEETची परीक्षा पुन्हा होणार, NTA ने सुप्रीम कोर्टात काय सांगितलं? BBC News Marathi

    आजच्या तीन गोष्टी
    1. ‘यांची’ NEET परीक्षा पुन्हा होणार, ग्रेस मार्क रद्द
    2. कुवेतच्या आगीत इतके भारतीय कसे मरण पावले?
    3. तिसऱ्यांदा पंतप्रधान होताच मोदी इटलीला का गेले?

    • 31 min
    मोदी सरकार 3.0चं खातेवाटप जाहीर, महायुतीत का धुसफूस? तीन गोष्टी | BBC News Marathi

    मोदी सरकार 3.0चं खातेवाटप जाहीर, महायुतीत का धुसफूस? तीन गोष्टी | BBC News Marathi

    तीन गोष्टी
    1. मोदी सरकारचं खातेवाटप जाहीर, महायुतीत का धुसफूस?
    2. जम्मू काश्मीर हल्ला : आत्तापर्यंत काय घडलं?
    3. महाराष्ट्रात पुढच्या 48 तासांत इथे मुसळधार

    • 30 min
    मोदींचं सरकार चंद्राबाबू - नितीश यांच्या कुबड्यांवर चालणार? BBC News Marathi

    मोदींचं सरकार चंद्राबाबू - नितीश यांच्या कुबड्यांवर चालणार? BBC News Marathi

    दिवसभरातील तीन महत्त्वाच्या गोष्टी
    1. मोदींचं सरकार चंद्राबाबू - नितीश यांच्या कुबड्यांवर चालणार?
    2. अयोध्येतही भाजपचा पराभव झाला कारण...
    3. मान्सून महाराष्ट्रात दाखल, कुठे काय स्थिती?

    • 30 min
    मान्सून पुढे सरकला, पण हीटवेव्हने घेतले 14 बळी | तीन गोष्टी पॉडकास्ट | BBC News Marathi

    मान्सून पुढे सरकला, पण हीटवेव्हने घेतले 14 बळी | तीन गोष्टी पॉडकास्ट | BBC News Marathi

    आजच्या तीन गोष्टी
    १. मान्सून पुढे सरकला, पण हीटवेव्हने घेतले 14 बळी
    २.एक्झिट पोल्स कसे केले जातात? ते किती बरोबर असतात?
    ३. पॉर्न स्टारला पैसे देण्यावरून ट्रंप दोषी, राष्ट्राध्यक्षपदाचं काय?

    • 30 min
    धनगर आरक्षणाचा तिढा, आमरण उपोषणावर आंदोलक ठाम | BBC News Marathi

    धनगर आरक्षणाचा तिढा, आमरण उपोषणावर आंदोलक ठाम | BBC News Marathi

    दिवसभरातल्या घडामोडींचा आढावा

    • 32 min
    कोव्हिडसाठी पुढचे 40 दिवस महत्त्वाचे - केंद्राचा गंभीर इशारा | तीन गोष्टी पॉडकास्ट

    कोव्हिडसाठी पुढचे 40 दिवस महत्त्वाचे - केंद्राचा गंभीर इशारा | तीन गोष्टी पॉडकास्ट

    तीन गोष्टी
    1. कोव्हिडचा धोका, सीरम केंद्राला देणार 200 कोटी लशी
    2. अनिल देशमुख तुरुंगाबाहेर, शिंदेंच्या मंत्र्यांवर हल्लाबोल सुरूच
    3. रशियन लक्षाधीशाचा भारतात गूढ मृत्यू

    • 30 min

Customer Reviews

5.0 out of 5
6 Ratings

6 Ratings

doc rohit ,

Long live BBC Marathi

Sorry for review in English 😅

Top Podcasts In Health & Fitness

Huberman Lab
Scicomm Media
On Purpose with Jay Shetty
iHeartPodcasts
A Really Good Cry
iHeartPodcasts
The Habit Coach with Ashdin Doctor
IVM Podcasts
Feel Better, Live More with Dr Rangan Chatterjee
Dr Rangan Chatterjee: GP & Author
The Psychology of your 20s
iHeartPodcasts

You Might Also Like

सोपी गोष्ट
BBC Marathi Audio
गोष्ट दुनियेची
BBC Marathi Audio
Sakalchya Batmya / Daily Sakal News
Sakal Media News
The Times Of India Podcast
Times Of India
ANI Podcast with Smita Prakash
Asian News International (ANI)
3 Things
Express Audio

More by BBC

Global News Podcast
BBC World Service
Learning English Conversations
BBC Radio
दिनभर: पूरा दिन,पूरी ख़बर (Dinbhar)
BBC Hindi Radio
6 Minute English
BBC Radio
Learning English Vocabulary
BBC Radio
World Business Report
BBC World Service