31 episodi

माझे नाव प्रिती मोरे, तुम्हा सर्वांचे मी माझ्या पॉडकास्ट चॅनेल मध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते, तुम्हाला माझ्या या पॉडकास्ट चॅनेल वरती स्वामी महाराज आणि स्वामी महाराज यांच्या सेवेबद्दल माहिती मिळेल.

या पॉडकास्ट चॅनेल च्या माध्यमातून माझा प्रयत्न फक्त स्वामी महाराज यांची सेवा आणि त्यांचे कार्य हे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावे हाच प्रयत्न आहे.
मी आशा करते तुम्हाला माझ्या या पॉडकास्ट चॅनेल वरचे सगळे एपिसोड खूप आवडतील आणि तुम्ही मला खूप सपोर्ट कराल.


तुम्ही माझ्या Youtube चॅनेल ला देखील खालील दिलेल्या लिंक वरून Subcribe करू शकता
https://www.youtube.com/@PritiMore


धन्यवाद!

Er Priti More Priti More

    • Istruzione

माझे नाव प्रिती मोरे, तुम्हा सर्वांचे मी माझ्या पॉडकास्ट चॅनेल मध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते, तुम्हाला माझ्या या पॉडकास्ट चॅनेल वरती स्वामी महाराज आणि स्वामी महाराज यांच्या सेवेबद्दल माहिती मिळेल.

या पॉडकास्ट चॅनेल च्या माध्यमातून माझा प्रयत्न फक्त स्वामी महाराज यांची सेवा आणि त्यांचे कार्य हे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावे हाच प्रयत्न आहे.
मी आशा करते तुम्हाला माझ्या या पॉडकास्ट चॅनेल वरचे सगळे एपिसोड खूप आवडतील आणि तुम्ही मला खूप सपोर्ट कराल.


तुम्ही माझ्या Youtube चॅनेल ला देखील खालील दिलेल्या लिंक वरून Subcribe करू शकता
https://www.youtube.com/@PritiMore


धन्यवाद!

    श्री🌹स्वामी🌹समर्थ🌹

    श्री🌹स्वामी🌹समर्थ🌹

    *🌹श्री🌹स्वामी🌹समर्थ🌹* 



     *आजचा फकीर हा उद्याचा राजा होऊ शकतो आणि आजचा आजचा राजा उद्या भिखारी होऊ शकतो* 

    अरे स्वामीनंवरचा विश्वास उडवुन जाऊ देऊ नकोस* *मनात कदापि हा विचार आणू नकोस स्वामी नाहीत* *अरे ज्याच्या अज्ञेशिवाय झाडाचे पान सुध्दा हालत नाही मग कशामुळे आपण असे म्हणायचे स्वामी नाहीत ते अरे संपतील रे तुझे ही,दुःख अडचणी होईल रे सर्व ठिक झाले गेले सर्व विसरून जा मनापासुन स्वामीनंचरणी शरण जा मनापासून त्यांना विनंती कर मनोभावे सेवा सुरू कर स्वामीनंवरील विश्वास भक्कम कर अरे नक्कीच तुझे सर्व प्रश्न ,दुःख ,अडचणी संपल्या जातील ब्रम्हांड नायक कोणतेही संकट थोपवु शकतात मग आपले दुःख ,संकट त्याच्या पुढे काय होईल रे सर्व ठिक काळजी नको रे करू* 

    • 9 min
    सुंदर विचार

    सुंदर विचार

    खुप छान नक्की वाचा
    .
    .✍✍🏼

    ⚡⚡1) जवळचे पैसे कधीतरी संपणारच; पण ते संपण्याआधी कमावण्याचे मार्ग शोधून ठेवावेत.
    📃✍🏼 *नारायण मूर्ती*
    .
    .

    ⚡2)जर तुमच्या कडे दोन रुपये असतील तर एक रुपयाची रोटी घ्या आणि एक रुपया चे पुस्तक घ्या...
    रोटी तुम्हाला जगण्यास मदत करेल तर पुस्तक तुम्हाला जगावे कसे ते शिकवेल..
    📃✍🏼- *स्वामी विवेकानंद*✨
    .
    .
    ⚡3) यश मिळविण्यासाठी कोणत्या मार्गाने जावे, हे मी सांगू
    शकणार नाही. पण स्वतःला
    ओळखून स्वतःला, स्वतःसाठी,
    स्वतःकडून नेमके काय हवे आहे;
    हे शोधणे म्हणजेच यशाच्या जवळ जाणे होय.
    -- 📃✍🏼 *विश्वनाथन आनंद*⚡

    .
    .
    ✍🏼⚡4) नाही हा शब्द तुम्हाला ऐकू येत नाही, तोपर्यंत सगळे काही शक्य आहे. --📃✍🏼
    *धीरूभाई अंबानी*

    .
    .
    ✍🏼⚡5) पैसा हा खतासारखा आहे.
    तो साचवला, की कुजत जातो आणि गुंतवला तर वाढायला मदत करतो.
    📃✍🏼-- *जे. आर. डी. टाटा*⚡⚡

    .
    .✍🏼⚡6) पहिले यश मिळाल नंतर तुम्ही स्वस्त बसू नका. दुसर्‍या प्रयत्नात जर अपयश आले तर संपूर्ण जग म्हणणार की पहिल यश तुम्हाला केवळ नशीबाने मिळेल....
    📃✍🏼 --
    *डाॅ. अब्दुल कलाम*

    .
    .✍🏼⚡7) चुका दाखविताना त्या कमी कशा करायच्या हे ही सांगितले,
    तर त्याचा परिणाम चांगला होतो.
    📃✍🏼 -
    *बिल गेट्स*
    .
    .
    ✍🏼⚡8) मी विशिष्ट प्रदेशाचा, देशाचा ही भावना गळून पडण्यासाठी ता-यांकडे बघा; कारण तेव्हा तुम्ही एका अवकाशाचे झालेला असता.
    📃✍🏼 -
    *कल्पना चावला*

    .
    .✍🏼⚡9) कुणीतरी येऊन बदल घडवतील, याची वाट बघत
    बसण्यापेक्षा स्वतःच होणा-या
    बदलाचा भाग व्हा.
    📃✍🏼--
    *बराक ओबामा*
    .

    ✍🏼⚡10) माझ्याकडून काही महत्त्वाचे शोध लागले. याचा अर्थ
    मी कुणी वेगळा, हुशार आहे असा होत नाही. तर वाट पाहण्याची, प्रयत्न करण्याची तयारी माझ्यात इतरांपेक्षा जरा जास्त होती इतकेच.
    📃✍🏼 -- *आयझॅक न्यूटन*
    .
    .

    ✍🏼⚡11) मानवाचा दानव होणे ही त्याची हार; मानवाचा महामानव होणे, हा

    • 3 min
    स्त्री सूक्त माहात्म्य

    स्त्री सूक्त माहात्म्य

    *।। श्री स्वामी समर्थ ।।*

    🪷 *श्रीसूक्त महात्म्य* 🪷

    श्रीसूक्त हे ऋग्वेदाच्या परिशिष्टात समाविष्ट आहे. यामध्ये मूळ १५ ऋचा, १ फलश्रुतीची ऋचा आणि शिवाय १ स्वतंत्र फलश्रुती आहे. या स्वतंत्र फलश्रुतीमध्ये ९ ऋचा व १ लक्ष्मी-गायत्री यांचा समावेश आहे.
    श्री मध्ये ज्या गोष्टींचा समावेश आहे त्या सर्व गोष्टी मानवाच्या समृद्ध जीवनाला आवश्यक आहेत. आयुष्य भरपूर आहे परंतु निरोगी नाही, निरोगी आहे परंतु पुत्र नाही, धन नाही, वाडवडील लवकर निवर्तले, सत्ता कोठेही नाही असे असले तर माणसाला जिणे नकोसे होईल. श्री मध्ये या गोष्टींचा समावेश आहे.
    व्यवहारात लक्ष्मी म्हणजे पैसा, असा अर्थ आहे पण तो श्री या पदाचा मात्र नाही ! श्री या एका पदामध्ये ज्या गुणांचा किंवा वैभवाचा समावेश आहे त्याबद्दल फलश्रुतीमध्ये एक ऋचा समाविष्ट आहे ती पुढील प्रमाणे :-
    *श्रीवर्चस्वमायुष्यमारोग्यमाविधात् शोभमानं महीयते ।*
    *धान्यं धनं पशुं बहुपुत्रलाभं शतसंवत्सरं दीर्घमायुः ।।*
    या सुक्ताचे ऋषी :- लक्ष्मी, आनंद, कर्दम, चिक्लीत आणि इंदिरासुत असे आहेत.
    या सुक्ताची देवता लक्ष्मीनारायण असे मानण्यात येते. श्रीसूक्ताचा उपयोग संसारी आणि पारमार्थिक जीवनात कसा करावा हे माहीत असणे आवश्यक ठरते. हे सूक्त साधकाला पैसा प्रदान करते अशी समजूत असली तरी केवळ पैशाच्या प्राप्तीसाठी या सुक्ताचा पाठ करणे उचित नाही. *प्रापंचिक ऐश्वर्याच्या मागे जी पारमार्थिक समृद्धी दडली आहे त्याचा विचार करणेही योग्य ठरते.*
    श्री या पदाच्या विस्तारात ऐश्वर्याची स्वामिनी म्हणून महालक्ष्मी गौरविली जाते. या अंबामाता म्हणून प्रसिद्ध असलेल्या देवतेचे स्थान म्हणजे कोल्हापूर ! भक्तांचे आर्त पूर्ण करण्यासाठी ती त्या ठिकाणी प्रदीर्घकाळ तिष्ठत आहे. सामान्य साधकासमोर मूर्ती असल्याशिवाय उपासना

    • 6 min
    सुट्टी

    सुट्टी

    -

    • 4 min
    स्वामी सेवेकरी म्हणून जगण्यासाठी

    स्वामी सेवेकरी म्हणून जगण्यासाठी

    *स्वामी सेवेकरी म्‍हणून जीवन जगण्यासाठी*

    ☞ (०१) चूक झाली तर मान्य करा.
    ☞ (०२) समोरच्याचे मत विचारात घ्या.
    ☞ (०३) चांगल्या कामाची स्तुती करा.
    ☞ (०४) आभार मानायला विसरू नका.
    ☞ (०५) मी ऐवजी आपण शब्द प्रयोग करा.
    ☞ (०६) सतत हसतमुख रहा.
    ☞ (०७) दुसऱ्यातील चांगले गुण ओळखा.
    ☞ (०८) कुणाच्याही व्यंगावर हसु नका.
    ☞ (०९) स्वतःची कुवत व ताकद ओळखा.
    ☞ (१०) टिका तक्रार यात वेळ घालवु नका.
    ☞ (११) कृती पुर्व विचार करा.
    ☞ (१२) लोकांच्या खांद्यावर अपयश लादू नका.
    ☞ (१३) क्रोधावर नियंत्रण ठेवा.
    ☞ (१४) मैत्री भावना कायम मनी राहु द्या.
    ☞ (१५) नेहमी सत्याची कास धरा.
    ☞ (१६) इतरांना चांगली वागणूक द्या.
    ☞ (१७) विचार करून बोला.
    ☞ (१८) सुखाचा गुणाकार व दुखाचा भागाकार करा.
    ☞ (१९) वाहन चालवताना स्वतःची काळजी घ्या व फाजील आत्मविश्वास टाळा.
    ☞ (२०) कामापुर्ती मैत्री ठेउन खरी मैत्री गमाऊ नका.
    कुटुंब टिकवणे का महत्वाचे आहे ,,,,
    आज परत एकदा नकळत
    मुंगी तळ्यात पडली
    स्वतःला वाचविण्यासाठी
    झाडाचं पान आणि कबुतराची
    वाट पाहू लागली
    मीच का सतत हिला वाचवावे हा कबुतराचा अहंकार आड आला
    झाडावरच बसून
    असहाय मुंगीला मरताना पाहू लागला
    कबुतराने मदत करावी म्हणून मुंगी जिवाच्या आकांताने ओरडली
    कबुतर आपल्याच विचारात मश्गुल
    मुंगी असहायतेमुळे गतप्राण झाली
    कबुतर आपल्याच गर्वात गढून गेलं
    पारधी येणार हेच विसरून गेलं
    पारध्यानेही याच संधीचा फायदा घेतला कारण प्रत्येक वेळेला निशाना साधल्यावर मुंगी पायाला चावायची आणी निशाना चुकायचा म्हणुन मुंगीच्या अनुपस्थितीत डाव साधला
    कबुतर आणि मुंगी दुर्दैवीपणाने गेले.
    【झाड मात्र त्या दिवशी खूप रडले.】
    *मुंगी, कबुतर मेल्याचं दुःख होतंच. पण त्याहूनही परोपकाराची भावना मेल्याचं होतं.*

    _कोणाला कोणाची कधीही गरज किंवा मदत लागते.
    अहंकार नाशाकडे नेतो तर सेवा ही आनंदी जीवना

    • 7 min
    भगवंताची मिठी

    भगवंताची मिठी

    🌷🌷🙏🏻🙏🏻🌷🌷
    *भगवंताची मिठी...*

    *भगवंताचं होणं .......सोप्प नसतं हो भगवंताचं होणं...प्रचंङ निरागसता लागते...स्वच्छ मन लागतं.*

    *तुम्ही कधी भगवंताला मिठीत घेतलय का? नाही ना.....*

    *कधी सहज म्हणुन कुणाला निरपेक्ष मदत केलीए का? करून बघा....भगवंत स्वतःहुन मिठीत घेईल.*

    *अतिव दुःखात कुणाला आधार दिलाय का? देऊन बघा.....भगवंत स्वतःहुन मिठीत घेईल.*

    *कुणाच्या उर्त्कषाचं कारण व्हा.......कुणाच्या यशात भक्कम साथ द्या.......भगवंत स्वतःहुन मिठीत घेईल.*

    *कुणी कुणाचं नसतं हो.....तरीही कुणाचंतरी व्हायला काय हरकत आहे? आई नसलेल्याची आई व्हा.....कुणाची ताई व्हा......कुणाचा बाप व्हा तर कुणाचा भाऊ....मग बघा....भगवंत स्वतःहुन मिठीत घेईल.*

    *कुणाच्या चेहर्यावरचं हास्य बना.....कुणाचे अश्रूंनी तुङुंब भरलेले डोळे पुसा....मग बघा..भगवंत स्वतःहुन मिठीत घेईल.*

    *वार्धक्याने थकलेल्या पायांना तुमच्या हातांची ऊब द्या.....थरथर कापणारे हात समाधानाने आशिर्वाद देतील.....मग भगवंताने स्वतःहुन मिठी मारल्यासारखं वाटेल.*

    *आज प्रत्येक जण पैसे कमवायच्या मागे लागलाय.....स्वतःच स्टेटस वाढवायचय्* *प्रत्येकाला....कुणाच्यातरी आयुष्यात आपल्या वाटणीचा ओंजळभर आनंद देऊन तर बघा....खात्रीने सांगतो त्यांच्या मनातलं तुमचं स्टेटस खुप ऊंचावर असेल....अन् त्याच वेळेस भगवंताच्या मिठीची चाहुल लागेल....*

    *व्याकुळ नजरेने पाहत असलेल्या मुक्या जनावरांना पाणी द्या....अन्न द्या....ते आमरस नाही हो मागत....तुम्ही दिलेल्या शिळ्या पोळीतच ते खुष असतात......कधी स्वतः जवळची ताजी पोळी देऊन तर बघा......भगवंत स्वतःहुन मिठीत घेईल.*

    *आपल्याकङे आपलं असं काय आहे? ....भगवंतानीच दिलेल्याचा आपण तोरा मिरवतो......मग त्यानी दिलेलं .....कघी कुणाला मनापासुन द्या.......मग बघा*

    *भगवंत मिठी मारल्याशिवाय राहणार नाही*

    • 3 min

Top podcast nella categoria Istruzione

6 Minute English
BBC Radio
TED Talks Daily
TED
Il Podcast di PsiNel
Gennaro Romagnoli
Learn English with Coffee Break English
Coffee Break Languages
Learning English Vocabulary
BBC Radio
Learning English Conversations
BBC Radio