कथा: अवेळ, लेखिका: आशा बगे, वाचन: स्नेहा घारपुरे, अभिषेक रांगणेकर, अनिरुद्ध भिडे आणि अंजली भिडे
ताटातूट घडण्याची वेळ ही नेहेमीच 'अवेळ' असते - विचार आणि भावना यांच्या छटा त्यावेळी अधिकच कशा गडद होतात याचं प्रत्ययकारी चित्रण घडवणारी ही कथा.
अर्थपूर्ण वाचन आणि संगीत यांच्या साथीत आपल्या भेटीला येत आहे.
Information
- Show
- Published10 August 2020 at 05:09 UTC
- Length33 min
- Episode15
- RatingClean