गोष्ट दुनियेची

भारतासारखी मध्यान्ह भोजन योजना या देशाला परवडेल का?

भारतात शाळकरी मुलांना मध्यान्ह भोजन दिलं जातं, इंडोनेशियानंही तशी योजना सुरू केली आहे.