रायगड जिल्ह्यातील, उरण तालुक्यामध्ये सक्रिय असणाऱ्या मेडिकल वेल्फेअर असोसिएशन च्या 30 डॉक्टरांनी कोव्हीड हेल्थ केअर सेंटरमधील रुग्णांना मोफटबसेवा देण्याचा निर्णय घेतला आहे. अशाचंबप्रकारे देशभरातील डॉक्टर संघटनांनी निर्णय घेतल्यास कोव्हीड नाहीसा होण्यास वेळ लागणार नाही.
Information
- Show
- Published4 May 2021 at 07:46 UTC
- Length13 min
- Season1
- Episode1
- RatingClean