गोष्ट दुनियेची

चिलीमधली नवी दुर्बिण विश्वातली कोणती रहस्य उलगडेल?

चिलीमधल्या वेरा रुबिन वेधशाळेतली नवी दुर्बिण विश्वाची नवी रहस्य उलगडेल अशी अपेक्षा आहे.