गणेश पूजा ऑडिओ बुक Ganesh Pooja Audiobook

जाणून घ्या गणेशाच्या उत्तरपूजेचा संपूर्ण विधी मंत्रासह

अनंत चतुर्दशीला गणपती बाप्पाचे विसर्जन केले जाते. मात्र विसर्जनापूर्वी उत्तर पूजन करावे लागते. यासाठी अनेकदा गुरुजी भेटत नाही, मात्र आता चिंता करण्याचे कारण नाही. या विशेष पॉडकास्टच्या या भागात जाणून घ्या मंत्रोच्चारासह संपूर्ण विधी