15 episodes

व्यापार आणि व्यापारी यांच्यातलं नातं यशाचा पाया असतं. पण नेमके त्या नात्याचे तत्व कुठले? कुठलाही व्यवसाय चालवताना, कोणत्या strategies चा वापर करावा लागतो? अश्याच काही प्रश्नांची उत्तरं ज्या व्यापाऱ्यांना जमलेत त्यांच्याकडूनच आपण ती जाणून घेणार आहोत आपल्या या नवीन podcast series 'नवा व्यापार' मध्ये. इथे आपण महाराष्ट्रातल्या प्रसिद्ध उद्योजकांना बोलवून त्यांच्या business आणि brand strategy वर संवाद करणार आहोत.

We often see a brand but we rarely see the person behind it. How does a business person get through the cut-throat competition? Where do they apply their strategies or do they work on their hunch? To know the journey of these personalities and their brand, we are introducing you to a new podcast series ‘Nava Vyapar’. In this series, we’ll have a conversation with renowned business owners from Maharashtra and a 360° view of their business journey. 

नवा व्यापार | Nava Vyapar with Shardul Kadam Bingepods

    • Business
    • 5.0 • 1 Rating

    Nava Vyapar with Shardul Ft. Ravindra Prabhudesai & Parikshit Prabhudesai | EP 15 | Marathi Podcast

    Nava Vyapar with Shardul Ft. Ravindra Prabhudesai & Parikshit Prabhudesai | EP 15 | Marathi Podcast

    पितांबरी 300 कोटींची company कशी झाली? पितांबरी product च inspiration कुठून मिळालं? एकत्र कुटुंबाने business करताना काय काळजी घ्यावी? Sales साठी onground काम करणं किती गरजेचं आहे? Competition पुढे कसं टिकून राहायचं? या सगळ्यावर आपण पितांबरी चे MD रवींद्र प्रभुदेसाई आणि Vice Chairman परीक्षित प्रभुदेसाई यांच्यासोबत चर्चा केली आहे. 

    पितांबरी च्या website ला नक्की भेट द्या www.pitambari.com

    आणि मित्रांनो आपलं Merch घेण्यासाठी लगेच click करा!Amuktamuk.swiftindi.com 

    Disclaimer: व्हिडिओमध्ये किंवा आमच्या कोणत्याही चॅनेलवर पॅनलिस्ट/अतिथी/होस्टद्वारे सांगण्यात आलेली कोणतीही माहिती केवळ general information साठी आहे. पॉडकास्ट दरम्यान किंवा त्यासंबंधात व्यक्त केलेली कोणतीही मते निर्माते/कंपनी/चॅनल किंवा त्यांच्या कोणत्याही कर्मचाऱ्यांची मते/अभिव्यक्ती/विचार दर्शवत नाहीत.अतिथींनी केलेली विधाने सद्भावनेने आणि चांगल्या हेतूने केलेली आहेत ती विश्वास ठेवण्याजोगी आहेत किंवा ती सत्य आणि वस्तुस्थितीनुसार सत्य मानण्याचे कारण आहे. चॅनलने सादर केलेला सध्याचा व्हिडिओ केवळ माहिती आणि मनोरंजनाच्या उद्देशाने आहे आणि चॅनल त्याची अचूकता आणि वैधता यासाठी कोणतीही जबाबदारी घेत नाही.अतिथींनी किंवा पॉडकास्ट दरम्यान व्यक्त केलेली कोणतीही माहिती किंवा विचार व्यक्ती/कास्ट/समुदाय/वंश/धर्म यांच्या भावना दुखावण्याचा किंवा कोणत्याही संस्था/राजकीय पक्ष/राजकारणी/नेत्याचा, जिवंत किंवा मृत यांचा अपमान करण्याचा हेतू नाही..  

    Credits:Guest: Ravindra Prabhudesai (MD Pitambari Innovative Products) Parikshit Prabhudesai (Vice Chairman Products)Host: Shardul Kadam.Creative Producer: Omkar Jadhav. Editor: Rohit Landge.Intern: Sohan Mane.Social Media Manager: Sonali Gokhale.Legal Advisor: Savani Vaze.

    Connect with us: Twitter: https://twitter.com/amuk_tamukInstagram: https://www.instagram.com/amuktamuk/Facebook: https://www.facebook.com/amuktamukpodcastsSpotify: Nava Vyapar#AmukTamuk #MarathiPodcasts #navavyapar

    • 1 hr 19 min
    Business कोणी करू नये? | Nava Vyapar Ft @Sagarbabar_ |Marathi Podcast #AmukTamuk #marathibusinessman

    Business कोणी करू नये? | Nava Vyapar Ft @Sagarbabar_ |Marathi Podcast #AmukTamuk #marathibusinessman

    मराठी माणसाला business करणं कठीण का आहे? Business करण्या आधी कोणत्या गोष्टींचं planning करायला हवं? कोणाच्या हाताखाली काम करायचं नाही म्हणून business करावा का? आपला niche कसा शोधायचा? Failure कसं deal करायचं? Ego बद्दल काय mindset असावा? या सगळ्यावर आपण सागर बाबर (Founder and director of Comsense Technologies) यांच्याशी चर्चा केली आहे. 

    Disclaimer: व्हिडिओमध्ये किंवा आमच्या कोणत्याही चॅनेलवर पॅनलिस्ट/अतिथी/होस्टद्वारे सांगण्यात आलेली कोणतीही माहिती केवळ general information साठी आहे. पॉडकास्ट दरम्यान किंवा त्यासंबंधात व्यक्त केलेली कोणतीही मते निर्माते/कंपनी/चॅनल किंवा त्यांच्या कोणत्याही कर्मचाऱ्यांची मते/अभिव्यक्ती/विचार दर्शवत नाहीत.अतिथींनी केलेली विधाने सद्भावनेने आणि चांगल्या हेतूने केलेली आहेत ती विश्वास ठेवण्याजोगी आहेत किंवा ती सत्य आणि वस्तुस्थितीनुसार सत्य मानण्याचे कारण आहे. चॅनलने सादर केलेला सध्याचा व्हिडिओ केवळ माहिती आणि मनोरंजनाच्या उद्देशाने आहे आणि चॅनल त्याची अचूकता आणि वैधता यासाठी कोणतीही जबाबदारी घेत नाही.अतिथींनी किंवा पॉडकास्ट दरम्यान व्यक्त केलेली कोणतीही माहिती किंवा विचार व्यक्ती/कास्ट/समुदाय/वंश/धर्म यांच्या भावना दुखावण्याचा किंवा कोणत्याही संस्था/राजकीय पक्ष/राजकारणी/नेत्याचा, जिवंत किंवा मृत यांचा अपमान करण्याचा हेतू नाही..  

    Credits:Guest: Sagar Babar(Founder and director of Comsense Technologies)Host: Shardul Kadam.Creative Producer: Omkar Jadhav. Editor: Sangramsingh Kadam.Edit Assistant: Mohit Ubhe, Shrutika Mulay.Intern: Sohan Mane.Social Media Manager: Sonali Gokhale.Legal Advisor: Savani Vaze.

    Connect with us: Twitter: https://twitter.com/amuk_tamukInstagram: https://www.instagram.com/amuktamuk/Facebook: https://www.facebook.com/amuktamukpodcastsSpotify: Nava Vyapar#AmukTamuk #MarathiPodcasts #navavyapar

    • 53 min
    शार्क टॅंक गाजवणारा आधुनिक शेतकरी | Sudhir & Priya Devkar|#SharkTankIndia| NavaVyapar with Shardul

    शार्क टॅंक गाजवणारा आधुनिक शेतकरी | Sudhir & Priya Devkar|#SharkTankIndia| NavaVyapar with Shardul

    नवीन उद्योगधंदा करताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायची? आपला business investors ना pitch कसा करायचा?Shark tank मध्ये कसं approach व्हायचं? आपला शेतकरी तोट्यात का आहे?  ह्या सगळ्यावर आपण सुधीर देवकर (Kryzen biotech, Founder) आणि प्रिया देवकर (Kryzen biotech, Co-founder) यांच्याशी चर्चा केली आहे! 

    Credits:Guest: Sudhir Devkar(Kryzen Biotech, Founder), Priya Devkar(Kryzen biotech, Co-founder)Host: Shardul Kadam.Creative Producer: Omkar Jadhav. Editor: Shrutika Mulay.Edit Assistant: Mohit Ubhe.Intern: Sohan Mane.Social Media Manager: Sonali Gokhale.Legal Advisor: Savani Vaze.

    Connect with us: Twitter: https://twitter.com/amuk_tamukInstagram: https://www.instagram.com/amuktamuk/Facebook: https://www.facebook.com/amuktamukpodcastsSpotify: Nava Vyapar#AmukTamuk #MarathiPodcasts #navavyapar

    • 1 hr
    Nava Vyapar with Shardul Ft. Prashant Damle | EP 12 | Marathi Podcast #AmukTamuk #MarathiNatak

    Nava Vyapar with Shardul Ft. Prashant Damle | EP 12 | Marathi Podcast #AmukTamuk #MarathiNatak

    मराठी नाटकाचे आणि तिकिटाचे प्रयोग कायम वाढवणारे अभिनेते आणि निर्माते प्रशांत दामले यांच्याशी आपण नाटक आणि व्यवसाय ह्या विषयावर चर्चा केली आहे. कलेचा धंदा करू नये असं बऱ्याचदा ऐकण्यात येत पण कलेचा खरंच व्यवसाय होऊ शकतो का? कला product म्हणून मांडता येते का? नाटकाच्या निर्मितीची गणितं कशी बसवायची आणि त्याच बरोबर कला कशी जपायची ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तर आपल्याला मिळाली आहेत.

    पूर्ण एपिसोड नक्की बघा आणि मराठी नाटक, सिनेमा, मैफिली अशा सर्व मनोरंजनाच्या कार्यक्रमांच्या तिकिटासाठी हक्काचं मराठी ॲप: ticketalay नक्की download करा!

    ॲप डाउनलोड साठी खालील दिलेल्या लिंक वर क्लिक करा:

    Android Users : play.google.com/store/apps/details?id=com.ticketalay.app 

    IOS Users : https://apps.apple.com/in/app/ticketalay/id6477772996

    • 46 min
    Nava Vyapar with Shardul Ft. Nilesh Gadgill | EP 11 | Marathi Podcast #EasyDry #AmukTamuk

    Nava Vyapar with Shardul Ft. Nilesh Gadgill | EP 11 | Marathi Podcast #EasyDry #AmukTamuk

    रोजच्या वापरातल्या वस्तूंचा Brand build करताना काय काय challenges असतात? तरुण उद्योजकांना कुठल्या अडचणीं येऊ शकतात?Industry किती मोठी होणारे? Product चालणार आहे की नाही ?Product copy होण्याची भीती सगळ्याच उद्योजकांना असते का? Business करताना कुठल्या चुका टाळल्या पाहिजेत ?अश्या सगळ्या प्रश्नांवर आपण  निलेश गाडगीळ (Founder, Easydry Systems Pvt. Ltd.) ह्यांच्याशी चर्चा केली आहे. 

    Easydry बद्दल च्या अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा. Website: https://www.easydrysystems.com/

    Credits:Guest: Nilesh Gadgil (Founder, Easydry Systems Pvt. Ltd.)Host: Shardul Kadam.Creative Producer: Omkar Jadhav. Editor: Shrutika Mulay.Edit Assistant: Mohit Ubhe.Edit Supervisor: Tanwee Paranjpe.Intern: Sohan Mane.Social Media Manager: Sonali Gokhale.

    Connect with us: Twitter: https://twitter.com/amuk_tamukInstagram: https://www.instagram.com/amuktamuk/Facebook: https://www.facebook.com/amuktamukpodcastsSpotify: Nava Vyapar#AmukTamuk #MarathiPodcasts #navavyapa

    • 58 min
    Nava Vyapar with Shardul Ft. Aditya Modak | EP 10 | Marathi Podcast #PNGJewellers #AmukTamuk

    Nava Vyapar with Shardul Ft. Aditya Modak | EP 10 | Marathi Podcast #PNGJewellers #AmukTamuk

    P.N. Gadgil & Sons मध्ये  employee ते गार्गी fashion jewellery चा co-founder हा प्रवास कसा होता?P.N. Gadgil & Sons च्या management ना गार्गी सारखा fashion brand launch करायला कसं पटवता आलं?Competitive market मध्ये गार्गी सारखा brand कसा stand out होतो?तुम्हाला उद्योजक व्हायला प्रत्येक वेळी नोकरी सोडायला लागते का? Market Reasearch कसा गरजेचा आहे? जाणून घ्या आदित्य मोडक ह्यांच्याकडून.

    Credits:Guest: Aditya Modak (Cofounder, Gargi by P. N. Gadgil & Sons, CFO & CMO P. N. Gadgil & Sons)Host: Shardul Kadam.

    Creative Producer: Omkar Jadhav. Editor: Tanwee Paranjpe.Edit Assistant: Shrutika Mulay, Mohit Ubhe.Intern: Sohan Mane, Mandar Alone.Social Media Intern: Sonali Gokhale.

    Connect with us: Twitter: https://twitter.com/amuk_tamukInstagram: https://www.instagram.com/amuktamuk/Facebook: https://www.facebook.com/amuktamukpodcastsSpotify: https://open.spotify.com/episode/6ui5f0z8WmCVm87KGn5A4H?si=6c44fa3029a244fb  #AmukTamuk #MarathiPodcasts #navavyapar

    • 56 min

Customer Reviews

5.0 out of 5
1 Rating

1 Rating

Top Podcasts In Business

PBD Podcast
PBD Podcast
Prof G Markets
Vox Media Podcast Network
Money Rehab with Nicole Lapin
Money News Network
REAL AF with Andy Frisella
Andy Frisella #100to0
The Ramsey Show
Ramsey Network
Young and Profiting with Hala Taha
Hala Taha | YAP Media Network

You Might Also Like

Khuspus with Omkar Jadhav | A Marathi Podcast on Uncomfortable topics
Amuk Tamuk
Whyfal (व्हायफळ) a Marathi Podcast
Suyog aka The fun Indian guy
Mitramhane Podcast by Soumitra Pote
Mitramhane Podcast by Soumitra Pote
ANI Podcast with Smita Prakash
Asian News International (ANI)