लालमपऱ्या आणि संगणेश Lalamparya Aani Sanganesh

लालमपऱ्या आणि संगणेश Lalamparya Aani Sanganesh

बालमित्रांनो, तुम्हाला रोजच्या अगदी भरगच्च वेळापत्रकामुळे वैताग आला असेल ना ! तुमची मनाची मेमरी रिफ्रेश करायला ऐका हा छानसा कवितांचा संग्रह.  निसर्ग, पर्यावरण, डोंगर-दऱ्या, चिमण्या-कावळे, पशुपक्षी अशा तुमच्या आवडत्या विषयांबरोबरच 'पाठीवरचे थोर दप्तराचे ओझे, पाहुनिया त्याला गाढवही लाजे'  अशा आजच्या काळातील तुम्हा विद्यार्थ्यांची वेदना या कवितांमधील शब्दातून व्यक्त झालीये.  त्याच बरोबर स्वप्न आणि गोष्टी मधली परिराणी चेटकीण हि आहे.  झुक झुक गाडी अन थंडीची कूडकुडी ही तुम्ही यातून अनुभवालच. पण मोबाईल साठीचा हट्ट ही तुम्हाला वाटेल जणू आपणच करतोय !श्रीगणेशाच्या आगमनाचं  किती कौतुक असतं ते कुणीही शब्दात सांगू शकणार नाही.  पण ज्ञानरूपी गणेश-संगणेश म्हणजे तुमचा लाडका 'कम्प्युटर' त्याचा उंदीर रूपी माऊस वाहनासह  तुम्हाला इथं भेटेल !... आणि मग तुम्ही अभ्यासासाठी रिफ्रेश व्हाल ! दिलीपराज प्रकाशन तर्फे या कविता तुमच्यासाठी घेऊन आल्या आहेत शोभाताई बडवे म्हणजेच लग्नाआधीच्या शोभाताई चिंधडे. या कवितांना स्वरबद्ध केलय गौरी कुबेर यांनी. या कवितांमधून तुमच्या मनातही संगीत रुंजी घालू लागेल.  मग करा ऐकायला सुरुवात !

Tập

Chương trình có các lợi ích đăng ký

  • It’s been 73 years but the details of the conspiracy, who was involved, who benefited, why some people got away, the lapses in the investigation and the limitations of the commission of inquiry are not fully understood by most Indians. Gandhi was not just the father of the nation, he was also its conscience. In this series, Tushar Gandhi, great grandson of the Mahatma and president of the Mahatma Gandhi Foundation, details the conspiracy, delves into the role of each player and sheds fresh light on what most Indians still don’t know about the killing. This series also marks the launch of – a new format in which we will look at issues or events in great depth, uncovering facets and shedding light on those not well known.  We look in-depth at the Murder of the Mahatma.

  • We all know about Mahatma Gandhi’s work, but few know of the role his wife Kasturba played in it. Kasturba was not a mute but was, in fact, a great freedom fighter, a pioneering satyagrahi and often her husband’s chief strategist and harshest critic. All Indians Matter presents a six-part series, ‘Kastur: In Gandhi’s Shadow, His Guiding Light’, to bring into focus the woman Kasturba really was. Join me, Ashraf Engineer, as I interview Tushar Gandhi, great grandson of Kasturba and the Mahatma, an author, a peace activist and someone who’s striving to keep Gandhi relevant in today’s India. Together, we play back the saga that was Kasturba's life.  Follow Bingepods on Instagram for more updates. Show credits: Produced by: Akhil Rajani Sound Engineer: Stanley Chacko, Vardhan Deshpande

AD-FREE FULL ACCESS

Bonus episodes, specials and early access.

3.99 $⁠/⁠thg hoặc 14.99 $⁠/⁠năm sau khi dùng thử

Giới Thiệu

बालमित्रांनो, तुम्हाला रोजच्या अगदी भरगच्च वेळापत्रकामुळे वैताग आला असेल ना ! तुमची मनाची मेमरी रिफ्रेश करायला ऐका हा छानसा कवितांचा संग्रह.  निसर्ग, पर्यावरण, डोंगर-दऱ्या, चिमण्या-कावळे, पशुपक्षी अशा तुमच्या आवडत्या विषयांबरोबरच 'पाठीवरचे थोर दप्तराचे ओझे, पाहुनिया त्याला गाढवही लाजे'  अशा आजच्या काळातील तुम्हा विद्यार्थ्यांची वेदना या कवितांमधील शब्दातून व्यक्त झालीये.  त्याच बरोबर स्वप्न आणि गोष्टी मधली परिराणी चेटकीण हि आहे.  झुक झुक गाडी अन थंडीची कूडकुडी ही तुम्ही यातून अनुभवालच. पण मोबाईल साठीचा हट्ट ही तुम्हाला वाटेल जणू आपणच करतोय !श्रीगणेशाच्या आगमनाचं  किती कौतुक असतं ते कुणीही शब्दात सांगू शकणार नाही.  पण ज्ञानरूपी गणेश-संगणेश म्हणजे तुमचा लाडका 'कम्प्युटर' त्याचा उंदीर रूपी माऊस वाहनासह  तुम्हाला इथं भेटेल !... आणि मग तुम्ही अभ्यासासाठी रिफ्रेश व्हाल ! दिलीपराज प्रकाशन तर्फे या कविता तुमच्यासाठी घेऊन आल्या आहेत शोभाताई बडवे म्हणजेच लग्नाआधीच्या शोभाताई चिंधडे. या कवितांना स्वरबद्ध केलय गौरी कुबेर यांनी. या कवितांमधून तुमच्या मनातही संगीत रुंजी घालू लागेल.  मग करा ऐकायला सुरुवात !

Nội Dung Khác Của Bingepods

Bạn cần đăng nhập để nghe các tập có chứa nội dung thô tục.

Luôn cập nhật thông tin về chương trình này

Đăng nhập hoặc đăng ký để theo dõi các chương trình, lưu các tập và nhận những thông tin cập nhật mới nhất.

Chọn quốc gia hoặc vùng

Châu Phi, Trung Đông và Ấn Độ

Châu Á Thái Bình Dương

Châu Âu

Châu Mỹ Latinh và Caribê

Hoa Kỳ và Canada