मुलांनो,
लवकरच येणाऱ्या तीन पुस्तकांपैकी एका पुस्तकाची छोटी झलक आम्ही आमच्या छोट्या दोस्तांसाठी घेऊन आलो आहोत..त्याकरिता नक्की हा व्हिडिओ बघा..
https://youtube.com/shorts/zZG4wIrRrKE
- रंगीत चित्रं
- सोपं मराठी भाषेतलं लेखन
- 3-8 वयाच्या मुलांसाठी खास
- वाचू, शिकू, आणि मजा करू!
#मराठीबालपुस्तकं #बालकथापुस्तक #जंगलसफर #मुलांचंवाचन #बालपुस्तक
信息
- 节目
- 频率一周一更
- 发布时间2024年11月26日 UTC 12:23
- 长度1 分钟
- 分级儿童适宜