मुक्काम पोस्ट मनोरंजन | Mukkam Post Manoranjan

सायली खरे | ‘बयो’चं बंड, मातृत्व आणि एका कलाकाराचा सच्चा प्रवास

‘बयो’ हे गाणं फक्त साजरं करण्यासाठी नाही, तर अनेक स्त्रियांच्या अंतर्मनातून आलेली गर्जना आहे — आणि त्यामागचा आवाज म्हणजे सायली खरे.
या एपिसोडमध्ये सायली तिचा Coke Studio अनुभव, मातृत्वाच्या काळात केलेलं परफॉर्मन्स, इंडस्ट्रीतील चांगले-वाईट अनुभव, आणि स्वतःचं अस्तित्व शोधण्याचा प्रवास उलगडून सांगते.

FTII पासून ते 137 गाण्यांपर्यंतचा प्रवास, आणि 'Christ' मध्ये सापडलेली अंतःशक्ती — हे सगळं मनापासून ऐका.

🎤 गायक, गीतकार, अभिनेत्री, आणि आता आई — ही आहे सायली खरेची खरी गोष्ट.

‘BAYO’ isn’t just a song, it’s a war cry for countless women — and the voice behind it is Cyli (Saili) Khare.
In this deeply personal episode, she talks about performing for Coke Studio while pregnant, overcoming exploitation in the industry, and discovering inner peace through faith.

From FTII to writing 137 songs across 7 languages, Cyli’s journey is that of courage, creativity, and conviction.

🎙 Tune in to the story of a singer, writer, performer — and a mother.