गोष्ट दुनियेची

AI आपल्या मेंदूच्या विचार करण्याच्या क्षमतेवर कसा परिणाम करतं?

AI मुळे सखोल विचार करण्याची क्षमता कमी होत असल्याचं अभ्यासातून समोर आलं आहे.