Dadoji played one of the most important roles in the Maratha history by imparting knowledge and wisdom to young Shivaji Maharaj alongside Veermata Jijabai. It was his mentoring that helped Ch.Shivaji Maharaj's invincible war tactics and immaculate decision making. Dadoji Konddev taught Shivaji Maharaj various tactics on war front like, horse riding, bow arrows, other weapons and also introduced him to epics like Ramayana, Mahabharat, ancient stories and languages like Sanskrit, Persian etc. Even today Dadoji Konddeo award is given to prominent personalities who teach and guide young generation in various fields, sometimes referred to as Best Coach award.
दादोजींनी वीरमाता जिजाबाई यांच्यासमवेत तरुण शिवाजी महाराजांना ज्ञान सरस्वती देऊन मराठा इतिहासातील बहुमूल्य भूमिका बजावली. त्यांच्या मार्गदर्शनामुळेच छ.शिवाजी महाराजांच्या अजेय युद्धनीती आणि निपुण निर्णयक्षमता तयार होण्यास मदत झाली. दादोजी कोंडदेव यांनी शिवाजी महाराजांना घोडेस्वारी, धनुष्यबाण, इतर शस्त्रास्त्रे व युद्धाच्या आघाड्यांवर विविध डावपेच शिकवले आणि त्यांना रामायण, महाभारत, प्राचीन कथा आणि संस्कृत, फारसी इत्यादी भाषांची ओळख करून दिली. दादोजी कोंडदेव पुरस्कार तरुण पिढीला विविध क्षेत्रात शिकवणाऱ्या आणि मार्गदर्शन करणाऱ्या मान्यवर व्यक्तींना दिला जातो.
Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices
信息
- 节目
- 频道
- 频率一周一更
- 发布时间2022年3月4日 UTC 16:30
- 长度11 分钟
- 季3
- 单集3
- 分级儿童适宜