
M7 हरीण -शिंगांचं सौंदर्य-पायांचं सामर्थ्य : The Beauty of Antlers and the Power of Legs (Kids’ Ma
A proud deer admires its grand antlers but feels ashamed of its skinny legs. When danger strikes in the forest, the deer discovers a surprising truth about what truly matters.
Tune in to hear how a chase with a lion turns into a powerful lesson about self-worth! 🦌🦁✨
Moral: We often ignore our real strengths while admiring superficial qualities. What seems weak may actually save us one day.
शिंगांवर गर्व असलेल्या हरणाला स्वतःच्या बारीक पायांची लाज वाटत होती. पण जेव्हा जंगलात सिंह पाठलाग करतो, तेव्हा खरं सामर्थ्य कुठे आहे हे कळतं!
ऐका ही थरारक आणि शिकवण देणारी गोष्ट – आपण ज्याला कमी लेखतो, त्यातच खरा खजिना असतो! 🦌🦁✨तात्पर्य : कधी कधी आपल्याला जी गोष्ट कमकुवत वाटते, तीच आपल्याला संकटातून वाचवते. खरे सामर्थ्य बाह्य सौंदर्यात नसून उपयोगी गुणधर्मात असते.
🎧 Keywords: "marathi_podcast_kids, "goshti_in_marathi,"kids_marathi_goshti_spotify,"" Deer," ""marathi_goshti,""harin ani sinha gosht, " “A Deer and A Lion, “ “Lion, “marathistorytime," #bedtimemarathistories
信息
- 节目
- 频率一周一更
- 发布时间2025年9月9日 UTC 15:24
- 长度4 分钟
- 季7
- 单集7
- 分级儿童适宜