भारतातील सगळ्यात पहिली फुलांपासून उदबत्त्या तयार करणारी कानपुर मधली कंपनी Phool.Co कशी उभी राहिली? ही Business Idea कुठून आली? Phool ची product तयार करण्याची process काय आहे?
मराठी माणूस Business करताना मोठी स्वप्न बघत नाही का? Business Failure ची भीती वाटली पाहिजे का?
Branding करताना काय विचार केला पाहिजे? Business मध्ये sales ची सुरुवात कशी करायची? या सगळ्यावर आपण अपूर्व मिसाळ (Founding Team Member, Head Marketing & Sales, Phool.co) यांच्याशी चर्चा केली आहे.
In this episode, we delve into the inspiring journey of Phool.co, India’s first company to create incense sticks from recycled temple flowers. Based in Kanpur, this innovative brand has redefined sustainability with a unique business idea. We explore how the concept originated, the detailed process of transforming discarded flowers into premium products, and why many Marathi entrepreneurs hesitate to dream big in business. We also discuss whether the fear of failure should hold one back, key considerations for branding, and how to make your first sales in a new business. Apoorv Misal, Founding Team Member and Head of Marketing & Sales at Phool.co, shares his invaluable insights and experiences in building a purpose-driven, impactful brand. This episode is packed with actionable advice and inspiration for aspiring entrepreneurs. Don’t miss it!
Disclaimer:
व्हिडिओमध्ये किंवा आमच्या कोणत्याही चॅनेलवर पॅनलिस्ट/अतिथी/होस्टद्वारे सांगण्यात आलेली कोणतीही माहिती केवळ general information साठी आहे. पॉडकास्ट दरम्यान किंवा त्यासंबंधात व्यक्त केलेली कोणतीही मते निर्माते/कंपनी/चॅनल किंवा त्यांच्या कोणत्याही कर्मचाऱ्यांची मते/अभिव्यक्ती/विचार दर्शवत नाहीत.
अतिथींनी केलेली विधाने सद्भावनेने आणि चांगल्या हेतूने केलेली आहेत ती विश्वास ठेवण्याजोगी आहेत किंवा ती सत्य आणि वस्तुस्थितीनुसार सत्य मानण्याचे कारण आहे.
चॅनलने सादर केलेला सध्याचा व्हिडिओ केवळ माहिती आणि मनोरंजनाच्या उद्देशाने आहे आणि चॅनल त्याची अचूकता आणि वैधता यासाठी कोणतीही जबाबदारी घेत नाही.
अतिथींनी किंवा पॉडकास्ट दरम्यान व्यक्त केलेली कोणतीही माहिती किंवा विचार व्यक्ती/कास्ट/समुदाय/वंश/धर्म यांच्या भावना दुखावण्याचा किंवा कोणत्याही संस्था/राजकीय पक्ष/राजकारणी/नेत्याचा, जिवंत किंवा मृत यांचा अपमान करण्याचा हेतू नाही..
Credits:
Guest: Apoorv Misal (Founding Team Member and Head of Marketing & Sales at Phool.co)
Host: Shardul Kadam.
Creative Producer: Omkar Jadhav.
Editor: Rohit Landge.
Edit Assistant: Dipak khilae, Madhuwanti Vaidya.
Content Manager: Sohan Mane.
Social Media Manager: Sonali Gokhale.
Legal Advisor: Savani Vaze.
Business Development Executive: Sai Kher.
Intern: Saiee Katkar, Mrunal Arve.
Connect with us:
Twitter: https://twitter.com/amuk_tamuk
Instagram: https://www.instagram.com/amuktamuk/
Facebook: https://www.facebook.com/amuktamukpodcasts
#AmukTamuk #MarathiPodcasts #navavyapar
Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices
信息
- 节目
- 频道
- 频率一周一更
- 发布时间2024年12月4日 UTC 14:02
- 长度1 小时 25 分钟
- 季1
- 单集24
- 分级儿童适宜