에피소드 3개

Chapter 12 of book Raw by Ravi Amle

'काव प्लॅन- कुरुक्षेत्र कराची‪'‬ Mukesh Bhavsar

    • 예술

Chapter 12 of book Raw by Ravi Amle

    Raw- भारतीय गुप्तचारसंस्थेची गूढगाथा 'प्रकरण १५ -ऑपरेशन लाल दोरा'

    Raw- भारतीय गुप्तचारसंस्थेची गूढगाथा 'प्रकरण १५ -ऑपरेशन लाल दोरा'

    रॉचा एक टॉपचा अतिमहत्वाच्या अधिकारी अचानक बेपत्ता होतो.. काही म्हणतात कि तो महत्वाची कागदपत्रे घेऊन फितूर होतो, काही म्हणतात तो सीएआयला फितूर झाला कारण कोणीतरी त्याला आणि त्याच्या कुटुंबाला अमेरिकेला जाणाऱ्या विमानात चढताना पाहिलं.. हे नेमकं काय प्रकरण होतं?

    • 26분
    Raw- भारतीय गुप्तचारसंस्थेची गूढगाथा-Chapter 14 ऑपरेशन काहूटा

    Raw- भारतीय गुप्तचारसंस्थेची गूढगाथा-Chapter 14 ऑपरेशन काहूटा

    भारताने अणुचाचणी केल्यानंतर पाकिस्तान आणि अमेरिका प्रचंड चिडले आणि भारत पाकिस्तान मध्ये युद्धपरिस्थिती निर्माण झाली. आजच्या अभिवाचनात आपण पाहू कि भारताच्या अणुचाचणीचे काय जागतिक परिणाम झाले? भारत पाकिस्तान मध्ये अणुयुद्ध होऊ नये म्हणून काय करण्यात आले?

    • 27분
    Chapter 12- 'काव प्लॅन- कुरुक्षेत्र कराची' (रॉ : भारतीय गुप्तचरसंस्थेची गूढगाथा)

    Chapter 12- 'काव प्लॅन- कुरुक्षेत्र कराची' (रॉ : भारतीय गुप्तचरसंस्थेची गूढगाथा)

    ही आहे रॉची कहाणी. बांगलादेश मुक्तीयुद्धाची आणि पाकिस्तानच्या फाळणीची. सिक्किमच्या सामिलीकरणाची, तशीच सियाचेन विजयाची. काश्मीर आणि पंजाबातील, मॉरिशस आणि श्रीलंकेतील दहशतवादविरोधी लढ्याची... शत्रूच्या कारवायांना पुरून उरण्याची... रॉ गुप्तचरांच्या थरारक, रोमांचक कारवायांची. भारताचे सार्वभौमत्व, एकात्मता अखंड राखण्याचे एकमेव उद्दिष्ट डोळ्यांसमोर ठेवून रॉच्या अनेक ज्ञात-अज्ञात अधिका-यांनी, हेरांनी आखलेल्या, यशस्वी केलेल्या मोहिमांच्या या कथा आपणांस दर्शन घडवतात भारताच्या गेल्या अर्धशतकी इतिहासाच्या गूढ अंतरंगाचे. आज, आपल्या नजिकच्या भूतकाळाबद्दल नाहक शंका उपस्थित केल्या जात असताना, गेल्या पन्नास-साठ-सत्तर वर्षांत आपण काय केले असे न्यूनगंड निर्माण करणारे सवाल केले जात असताना, येता-जाता इस्रायलच्या ‘मोसाद’चे उदाहरण देत आपल्या देशाच्या तथाकथित दौर्बल्याचा प्रचार केला जात असताना, रॉचा हा पडद्याआडचा इतिहास जाणून घेणे अत्यावश्यक आहे. एका सशक्त सार्वभौम देशाचे नागरिक म्हणून ते आपले कर्तव्यच आहे.

    • 35분

인기 예술 팟캐스트

알릴레오 북's
사람사는세상노무현재단
잠 못 이룬 그대에게
지혜의서재
책읽아웃
예스24
라디오 북클럽 김소영입니다
MBC
두말하면 잔소리
hemtube 햄튜브
이동진의 빨간책방
위즈덤하우스