에피소드 8개

'Raw- भारतीय गुप्तचारसंस्थेची गूढगाथा' या रवी आमले यांच्या पुस्तकाविषयी -
ही आहे रॉची कहाणी. बांगलादेश मुक्तीयुद्धाची आणि पाकिस्तानच्या फाळणीची. सिक्किमच्या सामिलीकरणाची, तशीच सियाचेन विजयाची. काश्मीर आणि पंजाबातील, मॉरिशस आणि श्रीलंकेतील दहशतवादविरोधी लढ्याची... शत्रूच्या कारवायांना पुरून उरण्याची... रॉ गुप्तचरांच्या थरारक, रोमांचक कारवायांची. पण या केवळ हेरकथाही नाहीत. तशाही गुप्तचरांच्या कारवाया निर्वात अवकाशात घडत नसतात. त्यांना पार्श्वभूमी असते राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय राजकारणाची. प्रत्येक राजकीय घडामोडीमागे एकाचवेळी विविध समान आणि विरोधी बले कार्यरत असतात. विभिन्न प्रतलांवरून चालत असते ते

Raw- Indian Intelligence Agency Mukesh Bhavsar

    • 예술

    Chapter 23- Mission Nepal

    Chapter 23- Mission Nepal

    नेपाळमार्गे आयएसआय अनेक अतिरेकी भारतात पाठवत असते. नकली नोटा मोठ्या प्रमाणात भारतात पसरवण्याचे कारस्थान सुरू असते. रॉ आणि आयबी त्यावर तोडगा म्हणून नेपाळमधील अतिरेकी पकडण्याचा सपाटा सुरु करते..

    • 32분
    Chapter 21- Lanka Kand 1

    Chapter 21- Lanka Kand 1

    श्रीलंका चीनला नौदल तळ आणि रेडिओ स्टेशन उभारण्यास मदत करत असते त्यामुळे भारताच्या सागरी भागात सुरक्षेचे प्रश्न उद्भवणार असतात. तसेच श्रीलंकेतील तामिळी विरुद्ध सिंहीली संघर्षात, तमिळी मोठ्या संख्येने भारतात परत येत असतात. हजारो तमिळी या हिंसाचाराच्या काळात मारले जातात. भारताला त्यामुळे श्रीलंकेतील राजकारणात हस्तक्षेप करणे भाग पडते.

    • 34분
    Chapter 20- Kashmir 2

    Chapter 20- Kashmir 2

    विमान अपहरण आणि पाकिस्तानच्या काश्मीरमधील कारवाया.

    • 33분
    Chapter 19- Kashmir 1

    Chapter 19- Kashmir 1

    ISI's role in fueling terrorism in Kashmir and how Pakistani politics revolves around Kashmir issue.

    • 36분
    प्रकरण १८- ऑपरेशन मेघदूत

    प्रकरण १८- ऑपरेशन मेघदूत

    पाकिस्तानची भारताच्या सीमाभागात लुडबुड सुरू असते आणि सियाचिन वर कब्जा करण्याचा प्रयत्न सुरू असतो. भारताच त्याला प्रत्युत्तर असतं ऑपरेशन मेघदूत! यातच क्रूर जनरल झिया उल हक यांचा मृत्यू होतो. नेमके काय घडले ते जाणून घेण्यासाठी ऐका हे अभिवाचन.

    • 46분
    प्रकरण १७- जशास तसे

    प्रकरण १७- जशास तसे

    भारतात पाकिस्तानप्रणित दहशतवाद आणि खलिस्तान मुळे अनागोंदी माजलेली असते. त्याला प्रत्युत्तर म्हणून रॉ देखील पाकिस्तानात दहशतवाद्यांना मदत पुरवते. एका वर्षात जगात झालेल्या ८०० दहशतवादी हल्ल्यापैकी ४०० एकट्या पाकिस्तानात होतात! पाकिस्तानला रॉ जशास तसे प्रत्युत्तर नेमके कसे देते

    • 31분

인기 예술 팟캐스트

알릴레오 북's
사람사는세상노무현재단
잠 못 이룬 그대에게
지혜의서재
책읽아웃
예스24
두말하면 잔소리
hemtube 햄튜브
라디오 북클럽 김소영입니다
MBC
이동진의 빨간책방
위즈덤하우스