श्रुतकीर्ती : व्यावसायिक पॉडकास्टबद्दल पॉडकास

vidula tokekar
श्रुतकीर्ती : व्यावसायिक पॉडकास्टबद्दल पॉडकास Podcast

Shrutkeerti Nirmiti produces podcasts for businesses, professionals and NGOs. We support our clients right from ideation, planning, recording, hostin, broadcasting and analytics. Sounds interesting? Listen to Shrutkeerti podcast to know more about the workflow, benefits, ROI and marketing through audio medium. Stay tuned!

  1. Shrutkeerti FAQ Academicians and Individuals Marathi

    26/03/2021

    Shrutkeerti FAQ Academicians and Individuals Marathi

    नमस्कार श्रोतेहो. आमच्या पॉडकास्टचे सर्व भाग लक्षपूर्वक ऐकल्याबद्दल मनापासून धन्यवाद. तुम्हाला तुमच्या पॉडकास्टशी संबंधित आणखी प्रश्न पडले आणि ते तुम्ही मोकळेपणाने आम्हाला विचारले त्याबद्दल विशेष धन्यवाद. हे प्रश्न अनेक जणांना पडत असतील आणि त्यांची उत्तरं अनेकांच्या मनातील शंका दूर करतील. हा भाग असाच लक्षपूर्वक ऐका – बहुतेक तुमच्या सर्व प्रश्नांचं निराकरण होईल. मग त्यानंतर तुम्हाला एवढंच करायचं आहे. 9975579562 या नंबरवर ‘I need Podcast’ असा एसएमएस किंवा व्हॉट्सअॅप करायचा. तुमचा स्वतःचा पॉडकास्ट 3 ते 4 आठवड्यांत सुरू होईल याची जबाबदारी श्रुतकीर्ती निर्मितीची.

    29 min
  2. Shrutkeerti FAQ Businesses Marathi

    26/03/2021

    Shrutkeerti FAQ Businesses Marathi

    नमस्कार व्यावसायिक बंधूभगिनींनो, श्रुतकीर्ती निर्मितीचे सर्व भाग लक्षपूर्वक ऐकल्याबद्दल धन्यवाद. तुम्ही त्यातल्या प्रत्येक गोष्टीचा संदर्भ स्वतःच्या व्यवसायाशी जोडून पाहिला आणि तुमच्या मनातले अवघड आणि अनुत्तरित प्रश्न आम्हाला मोकळेपणाने विचारले. या प्रश्नांची उत्तरं सर्वांसाठी उपयुक्त आहेत, म्हणून या भागात आम्ही या प्रश्नांची उत्तर दिली आहेत. अगदी आम्हाला पैसे का द्यायचे, तुमचा पॉडकास्ट आमच्यावर का सोपवायचा, माझ्या विशिष्ट व्यवसायासाठी पॉडकास्ट उपयुक्त आहे का इथपर्यंत सगळे प्रश्न या भागात उलगडले आहेत. हा भाग ऐकल्यानंतर तुम्हाला फक्त 9975579562 या क्रमांकावर ‘I need Podcast’ असा एसएमएस किंवा व्हॉट्सॲप करायचं आहे. पुढच्या 3 ते 4 आठवड्यांत तुमचा पॉडकास्ट तुमच्या ग्राहकांपर्यंत पोचेलसुद्धा!कारण, श्रवणीय ते विश्वसनीय!

    28 min
  3. Podcasts for Academicians and Individuals Marathi

    17/02/2021

    Podcasts for Academicians and Individuals Marathi

    पॉडकास्ट या स्वतंत्र माध्यमाचं स्थान, जगातील आणि भारतातील पॉडकास्टचा वाढता वापर जाणून घेतल्यानंतर शैक्षणिक क्षेत्रात पॉडकास्टचं काय महत्त्व आणि उपयुक्तता आहे हे जाणून घेऊ. मार्च 2020 पासून शिकणं आणि शिकवणं यांच्या पद्धती आमूलाग्र बदलल्या आहेत. पॉडकास्टिंग हे माध्यम शिक्षकांना आणि विद्यार्थ्यांना कसं लाभदायक आहे, भौगोलिक आणि भाषिक सीमांच्या पलीकडे विद्यार्थी-शिक्षक पॉडकास्टच्या माध्यमातून कसे पोचू शकतात, शिक्षकांना यातून प्रसिद्धी कशी मिळते, याबद्दल स्वतः यशस्वी पॉडकास्टर असलेल्या माध्यमतज्ज्ञ डॉ. उज्ज्वला बर्वे या भागात माहिती देत आहेत. अंकिता आपटे हिने त्यांच्याशी संवाद साधला आहे. त्याबरोबरच आपला अनुभव, ज्ञान, आवडीचा विषय, लेखन इत्यादि पॉडकास्टच्या माध्यमातून स्वतंत्र व्यक्तींनाही परिणामकारकरीत्या सादर करणे किती सोपे आहे तेही डॉ. उज्ज्वला यांनी सांगितले आहे. अर्थात श्रुतकीर्ती निर्मितीची मोलाची साथ असेलच. श्रुतकीर्ती निर्मितीच्या मदतीने तुमचा पॉडकास्ट कसा अद्वितीय आणि परिणामकारक होतो हे जाणून घेण्यासाठी 9975579562 या क्रमांकावर मेसेज किंवा व्हॉट्सॲप करा. कारण, ‘श्रवणीय ते विश्वसनीय!’

    14 min
  4. Shrutakeerti for your Business Marathi

    15/02/2021

    Shrutakeerti for your Business Marathi

    पॉडकास्ट या नव्या, प्रभावी आणि वेगाने विस्तारणाऱ्या माध्यमाबद्दलच्या याआधीच्या भागांना उत्तम प्रतिसाद मिळत आहे. स्टॉकटॅली या स्टॉक टेकिंग कंपनीचे मालक श्रीनिवास कुलकर्णी यांनी श्रुतकीर्ती निर्मितीच्या सेवेबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी विदुला टोकेकर यांना केलेल्या दूरध्वनीचं ध्वनिमुद्रण त्यांच्या परवानगीने या भागात ऐका. हे दूरध्वनी संभाषण प्रत्यक्षात घडलं आहे आणि त्यावर संपादनाचे कोणतेही संस्कार केलेले नाहीत- फक्त एक जागा सोडून. श्रीनिवास कुलकर्णी यांचे नेमके आणि तपशीलवार प्रश्न आणि त्यांना विदुला टोकेकरांनी दिलेली तितकीच नीटस उत्तरं या संभाषणातून आपल्याला आपल्या व्यवसायासाठी काय योगदान देऊ शकते याची पूर्ण माहिती मिळेल. आणि तुमच्या व्यवसायासाठी पॉडकास्ट, तोही श्रुतकीर्तीच्या मदतीने, करण्याचा निर्णय सोपा होईल. श्रुतकीर्ती निर्मितीच्या मदतीने तुमचा पॉडकास्ट कसा अद्वितीय आणि परिणामकारक होतो हे जाणून घेण्यासाठी 9975579562 या क्रमांकावर मेसेज किंवा व्हॉट्सॲप करा. कारण, ‘श्रवणीय ते विश्वसनीय!’

    24 min

About

Shrutkeerti Nirmiti produces podcasts for businesses, professionals and NGOs. We support our clients right from ideation, planning, recording, hostin, broadcasting and analytics. Sounds interesting? Listen to Shrutkeerti podcast to know more about the workflow, benefits, ROI and marketing through audio medium. Stay tuned!

To listen to explicit episodes, sign in.

Stay up to date with this show

Sign in or sign up to follow shows, save episodes and get the latest updates.

Select a country or region

Africa, Middle East, and India

Asia Pacific

Europe

Latin America and the Caribbean

The United States and Canada