![](/assets/artwork/1x1-42817eea7ade52607a760cbee00d1495.gif)
10 avsnitt
![](/assets/artwork/1x1-42817eea7ade52607a760cbee00d1495.gif)
तीन गोष्टी BBC Marathi Audio
-
- Hälsa och motion
दिवसभरातल्या कोरोना आणि इतर सर्व महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा घेणारं मराठीतलं पहिलं पॉडकास्ट.
-
सुनेत्रा पवार राज्यसभेवर जाणार? राष्ट्रवादी काँग्रेसमधलं ना'राजकारण' वाढणार? BBC News Marathi
आजच्या तीन गोष्टी
1. सुनेत्रा पवार राज्यसभेवर जाणार? ना'राजकारण' वाढणार?
2. नागपूरच्या स्फोटातील 6 मृत्यूंसाठी जबाबदार कोण?
3. G7 देश युक्रेनला 50 अब्ज डॉलर्सचं कर्ज का देतायत? -
NEETची परीक्षा पुन्हा होणार, NTA ने सुप्रीम कोर्टात काय सांगितलं? BBC News Marathi
आजच्या तीन गोष्टी
1. ‘यांची’ NEET परीक्षा पुन्हा होणार, ग्रेस मार्क रद्द
2. कुवेतच्या आगीत इतके भारतीय कसे मरण पावले?
3. तिसऱ्यांदा पंतप्रधान होताच मोदी इटलीला का गेले? -
मोदी सरकार 3.0चं खातेवाटप जाहीर, महायुतीत का धुसफूस? तीन गोष्टी | BBC News Marathi
तीन गोष्टी
1. मोदी सरकारचं खातेवाटप जाहीर, महायुतीत का धुसफूस?
2. जम्मू काश्मीर हल्ला : आत्तापर्यंत काय घडलं?
3. महाराष्ट्रात पुढच्या 48 तासांत इथे मुसळधार -
मान्सून पुढे सरकला, पण हीटवेव्हने घेतले 14 बळी | तीन गोष्टी पॉडकास्ट | BBC News Marathi
आजच्या तीन गोष्टी
१. मान्सून पुढे सरकला, पण हीटवेव्हने घेतले 14 बळी
२.एक्झिट पोल्स कसे केले जातात? ते किती बरोबर असतात?
३. पॉर्न स्टारला पैसे देण्यावरून ट्रंप दोषी, राष्ट्राध्यक्षपदाचं काय? -
धनगर आरक्षणाचा तिढा, आमरण उपोषणावर आंदोलक ठाम | BBC News Marathi
दिवसभरातल्या घडामोडींचा आढावा
-
कोव्हिडसाठी पुढचे 40 दिवस महत्त्वाचे - केंद्राचा गंभीर इशारा | तीन गोष्टी पॉडकास्ट
तीन गोष्टी
1. कोव्हिडचा धोका, सीरम केंद्राला देणार 200 कोटी लशी
2. अनिल देशमुख तुरुंगाबाहेर, शिंदेंच्या मंत्र्यांवर हल्लाबोल सुरूच
3. रशियन लक्षाधीशाचा भारतात गूढ मृत्यू