6 avsnitt

नमस्कार मंडळी ...!
खरंतर इतिहास म्हंटल तर बरेच लोक म्हणतात कि बुवा काय करायचंय त्या जुन्या गोष्टी वाचून,ऐकून,बघून ? आता बाबर भारतात कधी आला किंवा राणा प्रतापच्या घोड्याचं नाव काय ? याच आपलयाला काय करायचंय किंवा त्याचा उपयोग तरी काय ..! पण मंडळी इतिहास म्हणजे केवळ घडून गेलेल्या घटना नव्हेत तर इतिहास म्हणजे 'आपण राहतोय त्या जमिनीवर घडून गेलेला एक असा कालखंड जो पुढील अनेक दशकांसाठी दीपस्तंभ म्हणून उभा आहे'
आणि त्यामधील आपला इतिहास म्हणजेच महाराष्ट्रातील इतिहास म्हणजे तर कधी विजयाचे झेंडे तर कधी पराभवाच्या जखमा तर कधी मुरब्बी राजकारणाने धगधगत असलेला अग्निकुंड.याच महाराष्ट्रातील इतिहासाला कलाटणी देणाऱ्या काही घटना आपल्यासमोर घेऊन येतोय ....
History ! Not Mystery
इतिहास आहे, रहस्य नव्हे !

History ! Not Mystery इतिहास आहे ! रहस्य नाह‪ी‬ Yash Vaidya

    • Historia

नमस्कार मंडळी ...!
खरंतर इतिहास म्हंटल तर बरेच लोक म्हणतात कि बुवा काय करायचंय त्या जुन्या गोष्टी वाचून,ऐकून,बघून ? आता बाबर भारतात कधी आला किंवा राणा प्रतापच्या घोड्याचं नाव काय ? याच आपलयाला काय करायचंय किंवा त्याचा उपयोग तरी काय ..! पण मंडळी इतिहास म्हणजे केवळ घडून गेलेल्या घटना नव्हेत तर इतिहास म्हणजे 'आपण राहतोय त्या जमिनीवर घडून गेलेला एक असा कालखंड जो पुढील अनेक दशकांसाठी दीपस्तंभ म्हणून उभा आहे'
आणि त्यामधील आपला इतिहास म्हणजेच महाराष्ट्रातील इतिहास म्हणजे तर कधी विजयाचे झेंडे तर कधी पराभवाच्या जखमा तर कधी मुरब्बी राजकारणाने धगधगत असलेला अग्निकुंड.याच महाराष्ट्रातील इतिहासाला कलाटणी देणाऱ्या काही घटना आपल्यासमोर घेऊन येतोय ....
History ! Not Mystery
इतिहास आहे, रहस्य नव्हे !

    Epi 5: छावा झाला 'कैद'

    Epi 5: छावा झाला 'कैद'

    नमस्कार मंडळी,महाराष्ट्रातील इतिहासाला कलाटणी देणाऱ्या घटना म्हंटल की छत्रपती संभाजी महाराजांची कैद ही घटना घ्यावीच लागेल. तर आजच्या 'हिस्ट्री नॉट अ मिस्ट्री' मध्ये आपण ऐकणार आहोत याच शंभूराजांच्या कैदेचा थरार ज्या एपिसोडच नाव आहे..'छावा' झाला कैद..!

    • 7 min
    Epi:4. स्थापना महाराष्ट्राची

    Epi:4. स्थापना महाराष्ट्राची

    मंडळी महाराष्ट्राचा इतिहास आला की त्याच्या पूर्वार्ध जसे शिवाजी महाराजांचे नाव घेतल्याशिवाय पूर्ण होत नाही तसाच उत्तरार्ध संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे नाव घेतल्याशिवाय पूर्ण होत नाही.आज आपण राहत असलेल्या महाराष्ट्र राज्याची स्थापना आणि त्यासाठी घडलेला इतिहास आपण आजच्या एपिसोडमध्ये अनुभवणार आहोत.ज्याचं नाव आहे स्थापना महाराष्ट्राची..!

    • 9 min
    Epi.3: लोकराजा झाला 'छत्रपती'..!

    Epi.3: लोकराजा झाला 'छत्रपती'..!

    Histroy not mystery! इतिहास आहे रहस्य नाही च्या आजच्या या तिसऱ्या भागात मी यश तुमचं स्वागत करतो.मंडळी आपण पानिपत ऐकलं,भीमा कोरेगाव ऐकलं दोन्ही घटना खरोखर हळहळ वाटाव्यात अश्या होत्या मात्र आज आपण महाराष्ट्राच्या इतिहासातील एका अश्या घटनेबद्दल बोलणार आहोत की जी घटना महाराष्ट्राच्या इतिहासात एक मानबिंदू म्हणून आहे,ती घटना प्रत्येक मराठी माणसासाठी अभिमानाचा दिवस आहे ती घटना, तो दिवस म्हणजे राज्याभिषेक दिन..!

    • 9 min
    Epi.2 एकजुटीला तडा:भीमा कोरेगाव

    Epi.2 एकजुटीला तडा:भीमा कोरेगाव

    नमस्कार मंडळी मी यश तुमचं स्वागत करतो इतिहासाच्या एका अश्या History..!Not Mistery या आवाजरूपी दुनियेत की जिथे गोष्टीच्या रंजकतेपेक्षा त्यातील इतिहासावर भर दिला जातो. मंडळी,आज आपण अश्या एका घटनेबद्दल बोलणार आहोत ज्या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्र नव्हे तर भारत हादरला होता ती घटना म्हणजे 'भीमा कोरेगाव युद्ध'.२०१८ साली झालेल्या हिंसाचाराच्या दुर्दैवी घटनेमुळे हे युद्ध चर्चेत आलं होतं.आता नक्की काय होती घटना? का झाली होती भीमा कोरेगाव लढाई हे सर्व आपण जाणून घेणार आहोत आजच्या आपल्या एपिसोडमध्ये ज्याचं नाव आहे एकजुटीला तडा:भीमा कोरेगाव..!

    • 7 min
    Epi 1- पानिपत: एक सल

    Epi 1- पानिपत: एक सल

    मंडळी आजच्या एपिसोडमध्ये जाणून घेऊयात मराठ्यांच्या इतिहासातील एका दैदीप्यमान पराक्रमाचे,जाणून घेऊयात मराठ्यांच्या मनातील एका अश्या खंतेबद्दल किती जी सल म्हणून प्रत्येक मराठी माणसाच्या मनात टोचत आहे.. ती सल म्हणजे.....पानिपत..!

    • 10 min
    History ! Not Mystery इतिहास आहे ! रहस्य नाही (Trailer)

    History ! Not Mystery इतिहास आहे ! रहस्य नाही (Trailer)

    • 59 sek.

Mest populära poddar inom Historia

Historiepodden
Acast
P3 Historia
Sveriges Radio
Historia.nu med Urban Lindstedt
Historiska Media | Acast
Seriemördarpodden
Dan Hörning
Militärhistoriepodden
Historiska Media | Acast
Harrisons dramatiska historia
Historiska Media | Acast