स्विगी’चे ५०० कर्मचारी बनले कोट्यधीश ते पाकिस्तानी क्रिकेटपटू रशिद लतिफची भारतविरोधी भूमिका
१) पालिकेच्या शिष्यवृत्ती योजनेच्या अर्जांसाठी मुदतवाढ
२) ब्रिटिश लेखिका समांथा हार्वे यांना यंदाचा मानाचा ‘बुकर’ पारितोषिक जाहीर
३) स्विगी’चे ५०० कर्मचारी बनले कोट्यधीश
४) भारतीय वंशाचे विवेक रामास्वामी ट्रम्प मंत्रिमंडळाचा बनले भाग
५) सकाळ करंडक एकांकिका स्पर्धेची आजपासून नांदी
६) पाकिस्तानी क्रिकेटपटू रशिद लतिफची भारतविरोधी भूमिका
७) विधानसभेच्या रणधुमाळीत मराठी कलाकारांना काही तासांसाठी लाखोंची सुपारी
स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर
Informações
- Podcast
- Canal
- FrequênciaDiário
- Publicado14 de novembro de 2024 00:30 UTC
- Duração10min
- Episódio1,4 mil
- ClassificaçãoLivre