Send us a text
त्याने सगळं नुकसान भरून दिलं आणि विनम्रणे माफीही मागितली. त्याला विचारले,
‘‘तुम्हाला माझ्य गाडीला धडक देताना कोणी पाहिलं नव्हतं. तुम्ही आपणहून कबुल कसं काय केलंत?’’
त्यावर तो शांतपणे म्हणाला, ‘‘कोणी पाहिलं नसलं तरी भगवंत सगळं पाहत असतो. रोज पहाटे मंदिरात दर्शनासाठी जातो, माझ्यात जर एवढाही प्रामाणिकपणा नसेल, तर माझ्यासारख्या नालायक माणसाला तिथं जाण्याचा काय अधिकार आहे?’’
Information
- Show
- FrequencyUpdated Daily
- PublishedJanuary 17, 2025 at 6:30 PM UTC
- Length3 min
- RatingClean