Marathi Matrimonial Website Jamal Ho Jamal Introduction | जमलं हो जमलं वर रजिस्टर का करायचं?

Jamal Ho Jamal - Marathi Matrimonial Website

नमस्कार मंडळी, कसे आहात? आपल्या मराठी माणसाची हक्काची आणि विश्वासाची वधुवर सूचक वेबसाईट 'जमलं हो जमलं' आपल्या सेवेत रुजू झालेली आहे. आता तुम्हाला प्रश्न पडेल की 'जमलं हो जमलं' वर रजिस्टर का करायचं? मी तुम्हाला काही मुद्दे सांगतो, ज्यावरून तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळेल. 'जमलं हो जमलं' वर का रजिस्टर करायचं? वधुवर संशोधन करताना आपण अनेक वधुवर मेळाव्यांमध्ये नाव नोंदणी करतो. एका मेळाव्यात नावनोंदणी करण्यासाठी साधारणपणे २५० रुपये खर्च तरी येतोच. शिवाय मेळाव्याच्या ठिकाणी जाणे येण्याचा खर्च होतोच. एकंदरीत एका मेळाव्यासाठी ५०० रुपये सहज खर्च होऊन जातात. शिवाय तो पूर्ण दिवस जातो. असे आपण वर्षातून किमान २ ते ३ मेळावे तरी करतो. म्हणजेच वधुवर संशोधनासाठी आपण एका वर्षात कमीत कमी १००० रुपये सहज खर्च करतो. त्याचसोबत आपला वेळ सुद्धा खर्च करतो. नावनोंदणी केल्यानंतर महिन्याभराने आपल्याला पुस्तक मिळते मग आपण स्थळे पाहतो. ते सुद्धा मर्यादितच. 'जमलं हो जमलं' वर आपण अमर्याद स्थळे बघू शकतो, त्यांच्याशी संपर्क साधू शकतो. रजिस्ट्रेशन केल्यानंतर अवघ्या २४ तासात आपली प्रोफाइल आधार कार्ड वरून पडताळली जाते आणि आपण स्थळं बघायला सुरवात करू शकतो, संपर्क करायला सुरु करू शकतो. आणि 'जमलं हो जमलं' ही सेवा फक्त ८२८ रुपयांत देते ते सुद्धा संपूर्ण १ वर्षासाठी. म्हणजेच आपण १ वर्षात घरात बसल्या बसल्या आपल्या मोबाईल वरून अमर्याद स्थळांची माहिती घेऊ शकतो, त्यांना संपर्क करू शकतो ते ही फक्त ८२८ रुपयांत. बाकीच्या वेबसाईट सोडून 'जमलं हो जमलं' वर का रजिस्टर करायचे? 1. 'जमलं हो जमलं' वर प्रत्येक प्रोफाइल ही आधार कार्ड पडताळून सक्रिय केली जाते. रजिस्टर करताना आधार कार्ड बंधनकारक आहे. त्यामुळे 'जमलं हो जमलं' वर खोट्या प्रोफाइल अजिबात नाहीत. ज

Para ouvir episódios explícitos, inicie sessão.

Fique por dentro deste podcast

Inicie sessão ou crie uma conta para seguir podcasts, salvar episódios e receber as atualizações mais recentes.

Selecionar um país ou região

África, Oriente Médio e Índia

Ásia‑Pacífico

Europa

América Latina e Caribe

Estados Unidos e Canadá