तीन गोष्टी BBC Marathi Audio
-
- Hälsa och motion
दिवसभरातल्या कोरोना आणि इतर सर्व महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा घेणारं मराठीतलं पहिलं पॉडकास्ट.
-
हाके विरुद्ध जरांगे – आरक्षणावरून शिंदे सरकार पुन्हा अडचणीत | BBC News Marathi
आजच्या तीन गोष्टी:
1. हाके विरुद्ध जरांगे – आरक्षणावरून शिंदे सरकार पुन्हा अडचणीत
2. लोकसभेचे अंतरिम अध्यक्ष निवडीवरून वाद का पेटलाय?
3. उत्तर कोरिया दक्षिणेच्या सीमेवर बांधकाम का करतंय? -
NEET नंतर आता NETच्या परीक्षेवरून वादंग, राजकारणही तापलं | तीन गोष्टी पॉडकास्ट
आजच्या तीन गोष्टी:
1. NEET नंतर आता NETच्या परीक्षेवरून देशात वादंग
2. बिहारला हायकोर्टाचा धक्का, मराठा आरक्षणाचं काय?
3. हज यात्रेत 1000 भाविकांचा उष्माघाताने जीव गेला का? -
उद्धव ठाकरे विरुद्ध एकनाथ शिंदे - शिवसेना वर्धापन दिनी ‘सामना’ | BBC News Marathi
आजच्या तीन गोष्टी
1. शिवसेना विरुद्ध शिवसेना – वर्धापन दिनी ‘सामना’
2. जरांगे विरुद्ध भुजबळ राजकारण आणखी तापणार?
3. धूम्रपानाप्रमाणेच सोशल मीडियाच्या धोक्याचा इशारा द्यायला हवा? -
वसईत प्रेम प्रकरणातून तरुणीची हत्या, अशा घटना वारंवार का होतात? | BBC News Marathi
आजच्या तीन गोष्टी
1. वसईत तरुणीचा भररस्त्यात खून का झाला?
2. अल्का याज्ञिक यांना झालेला दुर्मिळ आजार?
3. पुतीन उत्तर कोरियाला का जातायत? -
प्रियांका गांधी वायनाडला जाणार, राहुल गांधी रायबरेली राखणार, काँग्रेसची घोषणा | BBC News Marathi
आजच्या तीन गोष्टी
1. प्रियांका गांधी वायनाडला जाणार, राहुल गांधी रायबरेली राखणार
2. वायकर वि. कीर्तीकर मतमोजणीचा वाद पुन्हा का पेटला?
3. मुंबईतल्या कॉलेजमध्ये बुरका, हिजाबवर बंदीमुळे वाद -
सुनेत्रा पवार राज्यसभेवर जाणार? राष्ट्रवादी काँग्रेसमधलं ना'राजकारण' वाढणार? BBC News Marathi
आजच्या तीन गोष्टी
1. सुनेत्रा पवार राज्यसभेवर जाणार? ना'राजकारण' वाढणार?
2. नागपूरच्या स्फोटातील 6 मृत्यूंसाठी जबाबदार कोण?
3. G7 देश युक्रेनला 50 अब्ज डॉलर्सचं कर्ज का देतायत?