तीन गोष्टी BBC Marathi Audio
-
- Hälsa och motion
दिवसभरातल्या कोरोना आणि इतर सर्व महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा घेणारं मराठीतलं पहिलं पॉडकास्ट.
-
मोदींना प्रचारात अडानी - अंबानींचं नाव का घ्यावं लागलं? BBC News Marathi
दिवसभरातल्या कोरोना आणि इतर घडामोडींचा आढावा
-
छगन भुजबळ, सामंत यांची लोकसभा निवडणुकीतून माघार काय सांगते? BBC News Marathi
आजच्या तीन गोष्टी...
1) सामंत, भुजबळांच्या माघारीमागे काय दडलंय?
2) इस्रायलनं खरंच इराणवर हल्ला केला का?
3) मस्क – मोदी भेटीत नेमकं काय ठरणार? -
धनगर आरक्षणाचा तिढा, आमरण उपोषणावर आंदोलक ठाम | BBC News Marathi
दिवसभरातल्या घडामोडींचा आढावा
-
कोव्हिडसाठी पुढचे 40 दिवस महत्त्वाचे - केंद्राचा गंभीर इशारा | तीन गोष्टी पॉडकास्ट
तीन गोष्टी
1. कोव्हिडचा धोका, सीरम केंद्राला देणार 200 कोटी लशी
2. अनिल देशमुख तुरुंगाबाहेर, शिंदेंच्या मंत्र्यांवर हल्लाबोल सुरूच
3. रशियन लक्षाधीशाचा भारतात गूढ मृत्यू -
सैन्यभरतीविरोधात देशात जाळपोळ, हिंसा आणि रास्ता रोको का होतायत? BBC News Marathi
आज दिवसभरातील तीन महत्त्वाच्या गोष्टी
1. सैन्यभरतीविरोधात देशात जाळपोळ, हिंसा आणि रास्ता रोको का होतायत?
2. शरद पवारांनी पुन्हा नाकारलं राष्ट्रपतिपद, विरोधी पक्ष देणार एक उमेदवार
3. महाराष्ट्रात कोरोनाच्या आकड्यांत झपाट्यानं वाढ -
3 गोष्टी पॉडकास्ट - यासिन मलिकला जन्मठेप, काश्मीरमध्ये दगडफेक
आजच्या तीन गोष्टी
यासिन मलिकला फाशीची शिक्षा देण्याची NIA का करतंय मागणी?
2. केंद्र सरकारनं साखरेच्या निर्यातीवर का घातले निर्बंध?
3. अमेरिकेत टेक्सासमध्ये शाळेत अंदाधुंद गोळीबार, 21 जणांचा मृत्यू - अमेरिकेत गन इतक्या सहज का आणि कशी मिळते? -