
Step up with Siddhant
Siddhant Kshirsagar
नमस्कार! मी सिद्धांत सादर करतो तुमच्या साठी #StepUpWithSiddhant. प्रत्येक एपिसोड अश्या पदधतीने डिझाईन केलेले आहे के ते तुमच्या आयुष्यात काही तरी value provide करेल. आपलं आयुष्य एक कधी न संपणाऱ्या सेल्फ डेव्हलपमेंट (self development) चा खेळ आहे. पुढे जाण्यासाठी आणि आयुष्यात यशस्वी होण्यासाठी ज्ञान अत्यंत गरजेचे आहे.... आमचा प्रत्येक episode तुम्हाला काही न काही तरी एक वेगळे ज्ञान ( knowledge) नेक्की देईल. Step Up With Siddhant मध्ये आपण वेवेगळ्या व्यातीमत्वांशी चर्चा करून त्यांचे अनुभव, ज्ञान आणि विचार जाणून घेतो, कारण प्रत्येक व्यातिकी काढून खूप काही शिकण्यासारखे असते. धन्यवाद!
Episodes
- 7 Episodes
About
नमस्कार! मी सिद्धांत सादर करतो तुमच्या साठी #StepUpWithSiddhant. प्रत्येक एपिसोड अश्या पदधतीने डिझाईन केलेले आहे के ते तुमच्या आयुष्यात काही तरी value provide करेल. आपलं आयुष्य एक कधी न संपणाऱ्या सेल्फ डेव्हलपमेंट (self development) चा खेळ आहे. पुढे जाण्यासाठी आणि आयुष्यात यशस्वी होण्यासाठी ज्ञान अत्यंत गरजेचे आहे.... आमचा प्रत्येक episode तुम्हाला काही न काही तरी एक वेगळे ज्ञान ( knowledge) नेक्की देईल. Step Up With Siddhant मध्ये आपण वेवेगळ्या व्यातीमत्वांशी चर्चा करून त्यांचे अनुभव, ज्ञान आणि विचार जाणून घेतो, कारण प्रत्येक व्यातिकी काढून खूप काही शिकण्यासारखे असते.
धन्यवाद!
Information
- CreatorSiddhant Kshirsagar
- Years Active2022 - 2023
- Episodes7
- RatingClean
- Copyright© Siddhant Kshirsagar
- Show Website