Dehbhan

Niranjan Medhekar

Dehbhan is a Marathi podcast focusing on everything dedicated to body, mind, and soul. Hello friends! I am Niranjan Medhekar, a journalist turned writer and podcaster. In Dehbhan, which is inspired by my new book of the same name, I talk freely and frankly on topics that matter to us in daily life and that we still neglect the most—physical-mental health, fitness, wellness, and, last but not least, sexuality! Contact For feedback, suggestions and collabs you can reach us at niranjan@soundsgreat.in Instagram : https://www.instagram.com/dehbhan_podcast Facebook : https://www.facebook.com/

  1. 15 Aug

    Men's Mental Health Problems | Manisha Mone

    या भागात आपण पुरुषांचं मानसिक आरोग्य (Men's Mental Health), Emotional Intelligence (EQ), Financial Stress, Marriage, Fatherhood आणि वैवाहिक नातेसंबंध** या आजच्या काळातील अत्यंत महत्त्वाच्या पण कमी चर्चिल्या जाणाऱ्या विषयांवर Positive Psychologist मनीषा मोने यांच्यासोबत सखोल चर्चा केली आहे. समाजात पुरुषांकडून कायम खंबीर राहण्याची अपेक्षा केली जाते, पण त्याचा त्यांच्या मानसिक आरोग्यावर, भावनिक आयुष्यावर आणि कुटुंबावर नेमका काय परिणाम होतो, याचा उलगडा या संवादातून होतो.पुरुष भावना व्यक्त का करत नाहीत? लग्नानंतर आई आणि बायकोमध्ये पुरुषांचं सँडविच होतं का? आजही पुरुषांवर मम्माज बॉय किंवा बायकोचा बैल हे टॅग सहज लावले जातात का? आर्थिक ताण (Financial Stress) पुरुषांच्या आत्मविश्वासावर, वैवाहिक नात्यावर आणि Intimacy वर कसा परिणाम करतो? Emotional Intelligence (EQ) कमी असल्यास नातेसंबंधांमध्ये कोणत्या समस्या निर्माण होतात? EQ चांगला असलेल्या किंवा अजिबात चांगला नसलेल्या पुरुषांच्या मुलांवर त्याचा कसा परिणाम होतो? मुळात प्रत्येकाला आपला EQ नेमका कसा आहे हे जोखता येतं का? पुरुषांनी मदत मागणं म्हणजे कमजोरी आहे का? अशा अनेक प्रश्नांवर पॉझिटिव्ह सायकॉलॉजिस्ट आणि एनएलपी प्रॅक्टिशनर मनिषा मोने यांच्यासोहत ‘देहभान’च्या या नवीन भागात सविस्तर चर्चा केलीय. या चर्चेत आपण Financial Stress मुळे पुरुषांच्या मानसिक आरोग्यावर होणारा परिणाम, Marriage मधील Emotional Connection, Midlife Crisis, Fatherhood, Parenting, मित्रांची भूमिका, Counselling आणि Therapy ची गरज, तसेच आई आणि पत्नी यांच्या नात्यात पुरुष का अडकतो? या सारख्या अनेक संवेदनशील विषयांवरही मोकळेपणाने चर्चा केली आहे. आजच्या प्रत्येक विवाहित पुरुषाने, पालकांनी आणि नातेसंबंध अधिक चांगल्या प्रकारे समजून घेऊ इच्छिणाऱ्या प्रत्येकाने हा एपिसोड नक्की पाहावा.जर तुम्हाला हा संवाद उपयुक्त वाटला असेल, तर Like करा, Comment करून तुमचं मत नक्की सांगा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्र-मैत्रिणी, कुटुंबीय आणि सहकाऱ्यांसोबत Share करा. अशाच अर्थपूर्ण आणि जीवन समृद्ध करणाऱ्या चर्चांसाठी Dehbhan Podcast ला Subscribe करायला विसरू नका.Timestamps 00:00 - Intro 03:54 – Do Men and Women Have Different Emotional Intelligence (EQ)?5:18 – Is Emotional Expression the Biggest Weakness in Men?10:25 – Why Do Many Men Still Struggle with Emotional Intelligence in 2026?13:05 – How Does an Emotionally Mature (or Immature) Father Shape His Children?18:37 – Can the 'Alpha Male' Mindset Negatively Impact Children?23:30 – Why Do Many Men Want to Be Different from Their Fathers—but Fear Their Children Will Become Like Them?35:20 – How Does Low Emotional Intelligence Affect Marriage and Intimacy?39:30 – How Should Men Deal with Labels Like 'Mama's Boy' or 'Wife's Puppet'?43:21 – Why Do Some Mothers and Wives Feel Insecure About the Men in Their Lives?45:20 – Why Male Friendships Can Be Better Than Therapy48:20 – How Do Men Really Deal with a Midlife Crisis?53:23 – How Can a Man Know When He Needs Therapy or Counselling?53:30 – What Pressures Do Men Face in Their 40s and 50s?53:40 – Can This Episode Help You Assess Your Emotional Intelligence (EQ)?Guest: Manisha MonePositive Psychologist | NLP Practitioner | Emotional Intelligence CoachHost: Niranjan Medhekar, Writer-Podcaster and Founder, Sounds Great NM LLPEdit and Design: Veerendra Tikhe, Founder, V-render Studio Video Editor: Akshay PawarIntern: Raghav Jalukar Content Curator: Mohini Wageshwari-Medhekar Studio:  @V-render  V-render Studio, PuneProduction:  @soundsgreatnm  Sounds Great NM Audio Solutions LLP Pune#MensMentalHealth #EmotionalIntelligence #EQ #MentalHealth #MarathiPodcast #DehbhanPodcast #FinancialStress #Marriage #Relationship #Fatherhood #Psychology #Marathi

  2. 10 Aug

    Does Our Childhood Affect Our Present Life

    Does our childhood affect our present life? If yes, how, and most importantly, how can we make closure with negative memories and emotions buried since childhood? In the latest episode of the Dehbhan podcast, we discussed these crucial questions that shape our adulthood. तारुण्यात पदार्पण करताना, मॅच्युअर्ड होताना आपण नकळत बालपणाला मागे सोडतो. पण अनेकांना ही अशी सहज फारकत घेताच येत नाही. कारण बालपणात वाट्याला आलेले काही कटू प्रसंग, अपमानाच्या गडद सावल्या मोठेपणीही पिच्छा सोडत नाहीत. एका प्रकारे बालपणाला क्लोजर, सोडचिठ्टी देताच येत नाही त्यांना. त्यामुळेच वर्तमानातल्या त्यांच्या वागण्याला, त्यांच्या वाट्याला येणाऱ्या चांगल्या वाईट प्रसंगांना त्यांचं बालपण आजही जबाबदार असतं. मग यावर उपाय काय? आपण थोडीच आपला भूतकाळ बदलू शकतो? का ठरवलं तर बदलू शकतो? सेल्फ पॅरेंटिंग म्हणजेच स्वतःच स्वतःचं पालकत्व घेऊन हे साधता येऊ शकतं. कसं? ते जाणून घेण्यासाठी रिपॅरेंटिंग आणि टाईम मॅनेजमेंट एक्सपर्ट कांचन दीक्षित यांच्यासोबतता देहभान पॅाडकास्टचा हा नवाकोरा भाग नक्की बघा! काय माहित लहानपणापासून मनाच्या खोल कप्प्यात साठून राहिलेलं कुठलं अनामिक ओझं हलकं होईल..Guest: Kanchan Dixit, Time Management Trainer, Reparenting Trainer, NLP and Law of Attraction Expert Host: Niranjan Medhekar, Writer-Podcaster and Founder, Sounds Great NM LLPEdit and Design: Veerendra Tikhe Content Curator: Mohini Wageshwari-Medhekar Lights: Chetan DeodharStudio: @V-render V-render Studio, PuneProduction: @soundsgreatnm Sounds Great NM Audio Solutions LLP Pune

  3. 9 Aug

    Can HOPE Really CHANGE Your Life Overnight?

    Long-distance cyclist and entrepreneur Anand Vajape shared his back story of addictions, how he became an alcoholic and how he overcame this life-threatening disease and started a new beginning एखाद्याला सायकलिंगचं वेड किती असावं? पुणे-कन्याकुमारी दोन वेळा, पुणे-अमृतसर सोलो विदाऊट सपोर्ट, पुणे दिल्ली, पुणे-मुंबई तर असंख्य वेळा. तंदुरूस्तीच्या क्षेत्रातली ही यशोगाथा आहे सायकलिस्ट-आंत्राप्रिनर आनंद वांजपे याची. पण या सक्सेस स्टोरीमागे खूप मोठी तपश्चर्या आहे आणि अनेक संकटांचा सामना आहे. यातलं सगळ्यात मोठं संकट होतं ते म्हणजे अल्कोहोलिझमचं. एखादा माणूस एकदा का दारूत बुडाला की तो आयुष्यातून उठतो इतकंच आपल्याला माहित असतं. पण या जिवावरच्या संकटावर मात करत आनंदनं सायकलिंगमधली आपली सेकंड इनिंग कशी साकारली हे सांगायला स्वतः आनंद आज आपल्यासोबत आहे.Guest: Anand Vanjape, Cyclist and Entreprenur Host: Niranjan Medhekar, Writer-Podcaster and Founder, Sounds Great NM LLPEdit and Design: Veerendra Tikhe Content Curator: Mohini Wageshwari-Medhekar Lights: Chetan DeodharStudio: @V-render V-render Studio, PuneProduction: @soundsgreatnm Sounds Great NM Audio Solutions LLP Pune

  4. 8 Aug

    Healthy Weight Loss Tips

    डाएट, कॅलरीज, गट हेल्थ, मेटॅबॉलिझम, वेट लॉस हे सगळे शब्द गेल्या काही वर्षांत बहुतेकांच्या जिव्हाळ्याचे झाले आहेत. कारण कोव्हिडनंतर, खरं तर कोव्हिडच्याही आधीपासूनच वाढणारं वजन हा अनेकांच्या चितेंचा, चिडिचिडीचा आणि हताशपणाचा विषय होऊन बसलाय. त्यामुळेच वजन खरंच कमी होतं का, त्यासाठी नेमकं काय आवश्यक ठरतं, त्याला किती वेळ लागतो आणि कमी झालेलं वजन टिकतं का या सगळ्याविषयी या एपिसोडमध्ये आम्ही चर्चा केलीय. Dietician Dr Pranita Ashok shares the hurdles most people face while losing weight, various myths about the Indian and especially Maharashtrian diet, the growing craze for a protein diet and how to achieve weight loss healthily and sustainably. Guest: Dr. Pranita Ashok, Dietician (For free daily diet tips or all nutrition courses and diet counselling inquiries WhatsApp your name to 9145085085 / 9545085085)Host: Niranjan Medhekar, Writer-Podcaster and Founder, Sounds Great NM LLPEdit and Design: Veerendra Tikhe Content Curator: Mohini Wageshwari-Medhekar Lights: Chetan DeodharStudio: @V-render V-render Studio, PuneProduction: @soundsgreatnm Sounds Great NM Audio Solutions LLP Pune

  5. 7 Aug

    Fitness in 40s

    चाळीशीपर्यंत व्यायामाच्या रूपानं शरीराला कोणताही 'त्रास' दिला नसेल तो देत किमान फिटनेस साधता येऊ शकतो का, मुळात चाळीशीतली तंदुरूस्ती इतकी का महत्त्वाची ठरते, व्यायामाची कास धरली तर मेनोपॉझ-अँड्रोपॉझचा प्रवास सुकर होऊ शकतो का, आईबाबांनी फिटनेसची गाडी पकडली तर त्याचा मुलांना काय फायदा होतो अशा चाळीशीतल्या कळीच्या मुद्दयांवर सर्टिफाईड फिटनेस कोच शुभांगी सदलगे यांच्यासोबत 'देहभान'च्या या ताज्या एपिसोडमध्ये मनमोकळी चर्चा केलीय. Certified fitness coach and Yoga expert Shubhangi Sadalge tells how to be fit in your 40s by remaining consistent in exercise and diet.Guest: Shubhangi Sadalge, Fitness Coach and Founder - Fitcraft Studio Host: Niranjan Medhekar, Writer-Podcaster and Founder, Sounds Great NM LLPEdit and Design: Veerendra Tikhe Content Curator: Mohini Wageshwari-Medhekar Lights: Chetan DeodharStudio: @V-render V-render Studio, PuneProduction: @soundsgreatnm Sounds Great NM Audio Solutions LLP Pune

About

Dehbhan is a Marathi podcast focusing on everything dedicated to body, mind, and soul. Hello friends! I am Niranjan Medhekar, a journalist turned writer and podcaster. In Dehbhan, which is inspired by my new book of the same name, I talk freely and frankly on topics that matter to us in daily life and that we still neglect the most—physical-mental health, fitness, wellness, and, last but not least, sexuality! Contact For feedback, suggestions and collabs you can reach us at niranjan@soundsgreat.in Instagram : https://www.instagram.com/dehbhan_podcast Facebook : https://www.facebook.com/