
Networking म्हणजे काय? | Basics of Networking Explained in Simple Marathi | Thinker NetSutra Podcast (Ep.1)
Thinker NetSutra Podcast" च्या पहिल्या भागात आपले स्वागत आहे! 🚀
आज आपण समजून घेणार आहोत — Networking म्हणजे नेमकं काय?
Networking हा IT आणि Telecom जगतातील foundation आहे. पण अनेकांना basic समजत नाही. या episode मध्ये आपण अगदी सोप्या भाषेत बघूया:
Networking म्हणजे काय आणि त्याची गरज का आहे?
Devices: Router, Switch, Hub – काय काम करतात?
दैनंदिन जीवनातील real-life examples (Wi-Fi, Mobile Data, Internet usage).
पुढच्या episodes मध्ये काय शिकायला मिळणार आहे (Protocols, IP Addressing, Wireshark इ.).
🎯 Who should listen?
Beginners जे networking शिकू इच्छितात
Students preparing for certifications (Nokia NRS-1, CCNA)
Anyone curious about Internet & Technology basics
हा podcast खास आहे कारण इथे तुम्हाला Networking & Tech सोप्या भाषेत मिळणार आहे – Marathi + English mix, real-life stories आणि examples सोबत.
👉 Follow करा Thinker NetSutra – जिथे प्रत्येक भाग तुम्हाला tech मध्ये एक पाऊल पुढे नेईल.
🔔 Subscribe करा आणि पुढील episodes चुकवू नका!
#Networking #MarathiPodcast #ThinkerNetSutra #NetworkingBasics
Information
- Show
- FrequencyUpdated weekly
- Published1 October 2025 at 20:14 UTC
- Length2 min
- Season1
- Episode1
- RatingClean