मंदार अणि मदिरा (Mandar Aani Madira)

EP 06: सासु सासरे आणी ती रात्र

गर्लफ्रेंड ने तिच्या आईवडिलांची भेट करून दिली मंदारला, भाई ने नशेत आपला चरित्र दाकवलं गर्लफ्रेंडच्या मदर-फादरला. नेमकी काय झाला असेल जेव्हा मंदारने आपल्या होणाऱ्या सासू-सासऱ्यां समोर मदिराचा शो दाखवून ? हे जाणून घेण्यासाठी ऐकत राहा मंदार अणि मदिरा फक्त आमच्या फ्री मराठी पॉडकास्ट मध्ये ऑडिओ पिटारा वर.

Stay Updated on our shows at audiopitara.com and follow us on Instagram and YouTube @audiopitara.

Credits - Audio Pitara Team

Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices