
इलॉन मस्क गुजरातमध्ये पहिला कारखाना ते राहुल गांधींकडून राजा-महाराजांचा अपमान, फडणवीसांचा आरो
बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा, सकाळच्या पॉडकास्टला.....
1. वर्षभरातील 5 मोठ्या जागतिक घटना, ज्यामुळे भारतावर पडला थेट परिणाम!
2. इलॉन मस्क गुजरातमध्ये भारतातील पहिला कारखाना उभारणार; लवकरच घोषणा होण्याची शक्यता
3. १९९२ मध्ये आंदोलनकर्ते ते आज राम मंदिराचे प्रोजेक्ट मॅनेजर...कोण आहेत पुण्याचे जगदीश आफळे?
4. 'दहशतवादी हाफिज सईदला आमच्या ताब्यात द्या', भारताने पाकिस्तानकडे केली मागणी
5. 4,52,00,000 रुपयांचा एक शेअर, हा आहे जगातील सर्वात महागडा शेअर
6. अभिनेत्री जया प्रदा यांच्या अडचणी वाढणार? अटकेसाठी पोलिसांची शोधमोहीम; दिल्ली, मुंबईत छापे
7. सुकेशपेक्षाही मोठ्या घोटाळेबाज IPL प्लेयरला अटक, कोण आहे ऋषभ पंतला गंडा घालणारा महाठग
8. चर्चेतील बातमी - राहुल गांधींनी राजा-महाराजांचा अपमान केला; नागपुरातील भाषणावरुन फडणवीसांचा आरोप
Information
- Show
- Channel
- FrequencyUpdated daily
- Published29 December 2023 at 00:30 UTC
- Length16 min
- Episode1.1K
- RatingClean