Sakalchya Batmya / Daily Sakal News

फडणवीसांनी उपमुख्यमंत्रीपद सोडल्यानं काय होईल उलथापालथ? ते टीव्ही पाहणे होणार महाग

१)  उपमुख्यमंत्रीपदाच्या जबाबदारीतून मोकळे करा - फडणवीस (ऑडिओ)
२)  मोदी ७ तारखेला करणार सत्तास्थापनेचा दावा
३)  मॉन्सूचं आज महाराष्ट्रात होणार आगमन
४)  निवडणुकीपूर्वी भाजपत गेलेल्यांचा पराभव 
५)  टीव्ही पाहणे होणार महाग
६)  भारताविरोधातील मॅचपूर्वी पाकिस्तानला धक्का
७) ११ वर्षांनंतर पुन्हा एकदा अंकुश, स्वप्नील आणि सईची मैत्री झळकणार

स्क्रीप्ट अँड रिसर्च - रोहित कणसे