Sakalchya Batmya / Daily Sakal News

Sakal Chya Batmya | आता पालकही मुलांच्या सुरक्षिततेवर लक्ष ठेऊ शकणार ते ॲप कंपन्यांच्या भाढेवाढीला लगाम ल

१) आता पालकही मुलांच्या सुरक्षिततेवर लक्ष ठेऊ शकणार

२) टीसीएस कंपनी ५००० जणांना नोकरी देणार

३) ॲप कंपन्यांच्या भाढेवाढीला लगाम लागणार

४) मारिया कोरिना मचाडो यांना २०२५ चा नोबेल शांतता पुरस्कार जाहीर

५) मल्टीस्पेशालिटी पशुवैद्यकीय रुग्णालयाच्या पुनर्बांधणीस मान्यता

६) महिला खेळाडूंसाठी राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय

७) सलमानने रजतला दाखवला बाहेरचा रस्ता!

स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर