Sakalchya Batmya / Daily Sakal News

Sakal Chya Batmya | कृषी क्षेत्रात एआय आणि नॅनो तंत्रज्ञान क्रांती घडवणार ते संसदेचे हिवाळी अधिवेशन १ डिसे

१) कृषी क्षेत्रात एआय आणि नॅनो तंत्रज्ञान क्रांती घडवणार

२) एआय-चालित विमानतळ तपासणीमुळे इमिग्रेशन सोपे

३) आंदोलनकर्त्या कर्मचाऱ्यांवर गुन्हा नाही

४) कोका-कोलाचा किराणा दुकानांसाठी ‘कोक बडी’ अ‍ॅप दाखल

५) संसदेचे हिवाळी अधिवेशन १ डिसेंबरपासून सुरू

६) बीसीसीआय-नकवी बैठकीत एकमत झाले

७) रश्मिका मंदानावर प्रेक्षकांची टीका

स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर