Sakalchya Batmya / Daily Sakal News

Sakal Chya Batmya | बेस्ट आणि अदानी कंपनीतील कामगारांचा बोनससाठी संपाचा इशारा ते पीएफची रक्कम पेन्शन खात्

१) बेस्ट आणि अदानी कंपनीतील कामगारांचा बोनससाठी संपाचा इशारा

२) पीएफची रक्कम पेन्शन खात्यात हस्तांतरित करता येणार

३) आता ग्रामपंचायत हायटेक होणार

४) पाकिस्तान-अफगाणिस्तानमध्ये ४८ तासांसाठी युद्धबंदी

५) मेट्रो-३ साठी एमएमआरसी आणि सिटीफ्लोकडून प्रवाशांसाठी फीडर बस सेवा

६) राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा आयोजनासाठी भारताचा पुढाकार

७) राजेश मापुसकर दिग्दर्शित करणार एआय आधारित चित्रपट

स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर