
Sakal Chya Batmya | भारतात राहून परदेशात शिक्षण घेण्याचे स्वप्न पूर्ण होणार ते म्हाडाच्या कोकण मंडळाच्या
१) ई-बस प्रवाशांसाठी एसटीकडून मासिक व त्रैमासिक पास योजना सुरु
२) भारतात राहून परदेशात शिक्षण घेण्याचे स्वप्न पूर्ण होणार
३) इतर शाळांमध्ये मराठी भाषा राज्यगीत गायन अनिवार्य
४) आता कार आणि स्मार्टवॉचवरूनही यूपीआय पेमेंट करता येणार
५) म्हाडाच्या कोकण मंडळाच्या ५३५४ सदनिकाची लॉटरी
६) रिंकू सिंगला अंडरवर्ल्डकडून तीन धमक्या
७) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून पंकज त्रिपाठींचे कौतुक
स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर
Information
- Show
- Channel
- FrequencyUpdated daily
- Published10 October 2025 at 00:30 UTC
- Length10 min
- Episode1.7K
- RatingClean