Sakalchya Batmya / Daily Sakal News

Sakal Chya Batmya | मतदार यादी दुरुस्तीनंतरच निवडणुका घेण्याची विरोधकांची मागणी ते मनाचे श्लोक चित्रपटाच

१) मतदार यादी दुरुस्तीनंतरच निवडणुका घेण्याची विरोधकांची मागणी

२) खोकल्याची तीन औषधं जागतिक आरोग्य संघटनेने ठरवली निकृष्ट

३) शेतकऱ्यांच्या अभ्यास दौऱ्यासाठी ' दुप्पट' अनुदान

४) गुगल भारतात पहिलं एआय हब उभारणार

५) पश्‍चिम आशियातील युद्धाचे ढग दूर

६) अवघ्या सव्वापाच लाख लोकसंख्येचा देश खेळणार फिफा वर्ल्ड कप

७) मनाचे श्लोक चित्रपटाचं नाव बदललं

स्क्रीप्ट अँड रिसर्च – मयूर रत्नपारखे