Sakalchya Batmya / Daily Sakal News

Sakal Chya Batmya | शालेय सहलींसाठी एसटीच्या नव्या बस मिळणार ते 'या' तीन मेट्रो स्थानकांची नावे बदलणार

१) शालेय सहलींसाठी एसटीच्या नव्या बस मिळणार

२) पाकिस्तानी धर्मगुरूंनी युनूस सरकारवर दबाव आणला

३) पालिका डॉक्टरांच्या मानधनात वाढ

४) 'या' तीन मेट्रो स्थानकांची नावे बदलणार

५) ऑक्टोबरमध्ये भारताने किती रशियन तेल खरेदी केले?

६) खेळपट्टी मनाजोगती, पण फलंदाज अपयशी : गौतम गंभीर

७) नव्या चित्रपटासाठी तेजश्रीने लंडन गाठलं

स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर