
NAVRA BAYKOCHA SHOW - MARATHI PODCAST | मराठी
RJ Prasad Deshmukh
नमस्कार, आम्ही लवकर तुमच्यासाठी घेऊन येतोय एक पॉडकास्टची श्रुखला जिथे होईल धमाल, मस्ती आणि मज्जा! आमच्या या नव्याकोऱ्या शोचं नाव आहे.... “नवरा -बायकोचा शो “ मी अर्थात 'आर जे प्रसाद' एकटा तुम्हाला Entertain करणार नाही तर माझ्या जोडीला, तुमची वहिनी म्हणजेच Mrs . Deshmukh असणार आहे. तर ऐकुयात लवकरच कोणाच्या गप्पा पडणार कोणावर भारी .. कोण बसत गप्प , कोणा कोणाचे रहस्य येतात बाहेर … तर Stay Connected , and Subscribe the Updates . www.poscastjunction.in
Episodes
- 2 Episodes
About
नमस्कार, आम्ही लवकर तुमच्यासाठी घेऊन येतोय एक पॉडकास्टची श्रुखला जिथे होईल धमाल, मस्ती आणि मज्जा! आमच्या या नव्याकोऱ्या शोचं नाव आहे.... “नवरा -बायकोचा शो “ मी अर्थात 'आर जे प्रसाद' एकटा तुम्हाला Entertain करणार नाही तर माझ्या जोडीला, तुमची वहिनी म्हणजेच Mrs . Deshmukh असणार आहे.
तर ऐकुयात लवकरच कोणाच्या गप्पा पडणार कोणावर भारी .. कोण बसत गप्प , कोणा कोणाचे रहस्य येतात बाहेर …
तर Stay Connected , and Subscribe the Updates .
www.poscastjunction.in
Information
- CreatorRJ Prasad Deshmukh
- Years Active2K
- Episodes2
- RatingClean
- Copyright© 0
- Show Website