The Natak Podcast by रंगभूमी.com

iXyr Media

The Natak Podcast by रंगभूमी.com is a leading Marathi podcast about the Marathi Natak Theatre Industry and Performing Arts, and brings you a variety of stories, articles, interviews, conversations, and other such interesting content. Produced by Preshit Deorukhkar and Hosted by Gayatri Tanksali-Deorukhkar, it covers all the happenings from different Rangabhoomi including stage plays, one-act plays, and everything about the theatre-industry. Part of the iXyr Media Network. Also known as the @myrangabhoomi podcast.

Episodes

  1. Now with NatakVedaMarathiMaanus

    10/21/2024

    Now with NatakVedaMarathiMaanus

    नमस्कार मंडळी! रंगभूमी.com Podcast आम्ही थोड्या विश्रांतीनंतर पुन्हा तुमच्या भेटीसाठी घेऊन आलो आहोत. आम्हाला हे सांगायला खूप आनंद होत आहे की रंगभूमी.com च्या कुटुंबात बरेच रंगकर्मी आमच्याशी जोडले जात आहेत. त्यापैकी एक महत्वाचं नाव म्हणजे सौरभ तळपदे. तुम्ही त्याला ‘नाटक वेडा मराठी माणूस’(NatakVedaMarathiMaanus)! या नावाने इन्स्टाग्राम वर ओळखत असाल. आम्ही जवळपास सगळ्याच नाटकांना एकत्र जात असतो. त्यामुळे, नाटकांबद्दलच्या अनेक गप्पाही वारंवार रंगत असतात. याच गप्पा तुमच्या भेटीला आणायचा हा घाट घातला आहे. जेणेकरून नाटकांवर चर्चासत्र रंगातील आणि नाटकांचा अभ्यासपूर्ण विचार होईल. या सर्व सिरीजचा पोटभर आनंद घ्या आणि तुमच्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा! Show Notes: सूर्याची पिल्ले नकळत सारे घडले उच्छाद मिकी Hosts: Gayatri Deorukhkar and Saurabh Talpade (NatakVedaMarathiMaanus) Producer: Preshit Deorukhkar तुम्हाला रंगभूमी.com Podcast आवडली असेल तर रंगभूमी.com ला Instagram, Facebook आणि YouTube वर नक्की Follow & Subscribe करा.

    37 min
  2. अशोक सराफ मामांचे हृद्गत

    11/29/2021

    अशोक सराफ मामांचे हृद्गत

    २०१४ सालापासून प्रत्येक वर्षी, मराठी नाट्य कलाकार संघातर्फे २५ नोव्हेंबर रोजी जागतिक रंगकर्मी दिवस साजरा केला जातो. २०२० साली कोविडमुळे हा दिवस साजरा केला गेला नाही. मात्र २०२१ मध्ये २५ नोव्हेंबर रोजी हा दिवस दिमाखदार सोहळ्याच्या स्वरूपात पार पडला. या सोहळ्याचा संपूर्ण वृत्तांत आम्ही ह्या लेखाच्या स्वरूपात तुमच्या भेटीस आणला होता. सोहळ्याचे यावर्षीचे मानकरी व आपल्या सर्वांचे लाडके अभिनेते श्री. अशोक सराफ यांनी त्यांच्या शब्दात रंगभूमी व रंगकर्मींबद्दलच्या भावना व्यक्त केल्या. आम्ही आशा व्यक्त करतो की मामाचं हे मनोगत तुम्हाला नक्कीच आवडेल. आपल्या आप्तेष्टांबरोबर व मित्रपरिवारासोबत हा एपिसोड नक्की शेअर करा. तुम्हाला रंगभूमी.com Podcast आवडली असेल तर रंगभूमी.com ला Instagram, Facebook आणि YouTube वर नक्की Follow & Subscribe करा. Hosted by: Gayatri Deorukhkar Produced by: Preshit Deorukhkar Narrated by: Shri. Ashok Saraf Mama Special Thanks: Shri. Pradeep Kabre sir

    6 min

About