न्यायालयीन प्रकरणे कशी हाताळावीत

Nahush Khubalkar

आपण जर सरकारी अधिकारी, पोलीस अधिकारी, लॉ ऑफिसर, लीगल ऑफिसर असाल; किंवा यापैकी कुणीच नसूनदेखील आपल्या विभागातील न्यायालयीन प्रकरणांचा टेबल सांभाळत असाल; न्यायालयात येण्याची आपली पहिलीच वेळ असेल; आपल्याला जर न्यायालयीन प्रकरणांमध्ये वारंवार न्यायालयामध्ये यावे लागणार असेल; किंवा आपण केवळ एक जिज्ञासू असाल .... .....तर हा पोडकास्ट आपल्यासाठी आहे. त्यामध्ये आपल्याला मिळेल : आपले व्हिजन न्यायालयीन प्रकरणे प्रभावीपणे हाताळण्याकरिता अनेक उपयुक्त प्रॅक्टीकल अॅक्शन स्टेप्स पॅरावाईज कमेंट्स कसे तयार करावेत याचे मार्गदर्शन अफिडेव्हीट तयार करण्यापूर्वी काय खबरदाऱ्या घ्याव्यात

About