Digital marathi show | digital marketing & personal branding podcast

digital marathi

सध्याच्या काळात ट्रेंड मध्ये असणारे जॉब्स , डिजिटल मार्केटिंग, ENTREPRENEURSHIP आणि बरच काही आपल्या मराठी भाषेत या पॉडकास्ट च्या मदतीने आम्ही तुमच्यापर्यंत माहिती पोहचवणार आहोत. इथे तुम्ही सगळं काही मराठी मध्ये शिकू शकता आणि तुम्हाला आलेले प्रश्न आम्हाला आमच्या इतर सोसिअल मीडिया चॅनेल्स वर विचारू शकता. आमच्याबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी आमच्या वेबसाईट ला भेट द्या...

Episodes

  1. 02/16/2021

    डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय?

    नमस्कार मित्रांनो, गेल्या काही वर्षांपासून डिजिटल मार्केटिंग हे मार्केटिंग क्षेत्रात ट्रेंडिंग आहे. डिजिटल मार्केटिंग हा शब्द आपण हल्ली सर्रास एकत आहोत. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वरून तर वारंवार समोर येत असतो. पण डिजिटल मार्केटिंग म्हणजे नेमकं काय? त्यामध्ये कोणत्या गोष्टी असतात? त्यातील कोणत्या गोष्टी आपल्या बिझनेस साठी गरजेच्या आहेत? याबद्दल बर्‍याच लोकांना माहिती नसते. त्यासाठी डिजिटल मराठीच्या माध्यमातून ही माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. तर आपण आज आपण शिकणार आहोत डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय? तेही आपल्या मराठीेतून...

    6 min

About