Marathi Podcast by Rohan

Marathi Podcast by Rohan

Marathi Podcast by Rohan is an infotainment platform where you will get deep knowledge & understanding of various topics of different genres. e.g. Relationships, Spirituality, Movies, Success Stories, Entrepreneurship, Psychology, etc. This page is also involved in the promotion of movies, music videos, businesses, and brands. मराठी पॉडकास्ट बाय रोहन हा एक माहिती आणि मनोरंजनचा प्लॅटफॉर्म आहे जिथे तुम्हाला विविध विषयावर चर्चा ऐकायला मिळतील. उदा. रिलेशनशिप, अध्यात्म, सिनेमा, बिजनेस, सायकॉलॉजि, इत्यादी. हा प्लॅटफॉर्म सिनेमा, गाणी, बिजनेस आणि ब्रँड प्रोमोशन सुद्धा करतो.

  1. SONGS in FILMS & MARATHI Film Industry Ft. Amitabha Sonawane #EP18

    01/27/2022

    SONGS in FILMS & MARATHI Film Industry Ft. Amitabha Sonawane #EP18

    Here is the 2nd part of the podcast featuring Amitabha Sonawane, Actor, Model, and Filmmaker. In this podcast, we discussed the process of filmmaking, acting, world cinema, the Marathi film industry, Bollywood, etc. You can definitely watch this podcast with 1.5x speed to speed up your knowledge-gaining skills. About Marathi Podcast: मराठी पॉडकास्ट हा एक आत असलेला क्रिएटिव्ह  किडा म्हणा किंवा ज्ञानाची परतफेड करण्याची हौस आहे! जगण्यापासून मरण्याच्या प्रवासात समाज येतो आणि आपण या समाजाचं काही देणं लागतो, आणि द्यायला सर्वोत्तम गोष्ट म्हणजे स्टोरीज! याच उद्देशाने सुरु झालेला हा एक छोटासा प्रयत्न लवकरच विराट रूप घेईल अशी अपेक्षा आहे. तुमचा सपोर्ट फक्त इतकाच हवा, खाली दिलेलं लाल बटन दाबून जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे चॅनेल पोहोचवा! आणि माझा व्हाट्स अँप community चा पार्ट व्हायचं असेल तर खालील लिंक वर जॉईन करा!

    19 min
  2. FILMMAKING Process & WORLD CINEMA (In Marathi) Ft. Amitabha Sonawane #EP17

    01/20/2022

    FILMMAKING Process & WORLD CINEMA (In Marathi) Ft. Amitabha Sonawane #EP17

    Here is the 1st part of the podcast featuring Amitabha Sonawane, Actor, Model, and Filmmaker. In this podcast, we discussed the process of filmmaking, acting, world cinema, the Marathi film industry, Bollywood, etc.  You can definitely watch this podcast with 1.5x speed to speed up your knowledge-gaining skills. About Marathi Podcast: मराठी पॉडकास्ट हा एक आत असलेला क्रिएटिव्ह  किडा म्हणा किंवा ज्ञानाची परतफेड करण्याची हौस आहे! जगण्यापासून मरण्याच्या प्रवासात समाज येतो आणि आपण या समाजाचं काही देणं लागतो, आणि द्यायला सर्वोत्तम गोष्ट म्हणजे स्टोरीज! याच उद्देशाने सुरु झालेला हा एक छोटासा प्रयत्न लवकरच विराट रूप घेईल अशी अपेक्षा आहे. तुमचा सपोर्ट फक्त इतकाच हवा, खाली दिलेलं लाल बटन दाबून जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे चॅनेल पोहोचवा! आणि माझा व्हाट्स अँप community चा पार्ट व्हायचं असेल तर खालील लिंक वर जॉईन करा!

    11 min

About