Sakalchya Batmya / Daily Sakal News

रोजच्या धकाधकीच्या आयुष्यात आता सगळं माहित असणं गरजेचं झालं आहे. रोजचं तापमान काय त्याबरोबर, कांदा आणखी किती रडवणार, भाजी आणखी किती महागणार, पेट्रोल खिसा रिकामा करणार का, याच्या जोडीला जगात काय चाललंय याचा आढावा गरजेचा झाला आहे. या सगळ्याची माहिती तुम्हाला मिळणार आहे सकाळच्या 'पॉडकास्ट' वर. त्यात तुम्ही ऐकणार आहात महत्वाच्या ३ बातम्या. याशिवाय हेल्थ, लाईफ स्टाईल, एंटरटेंनमेंट, बँकिंग, ट्रॅव्हल सारख्या क्षेत्रातील अपडेट्सही मिळणार आहेत. चला तर मग आता ऐकायला सुरुवात करुया... सकाळ पॉडकास्ट. In the hustle of our daily lives, it is also important to keep a tab on whats happening around us. News such as the petrol prices, vegetables prices, daily weather and all other things that directly impact our daily lives seem to be lost in the information overdose. To bring your attention to what matters, Sakal brings to you Sakal Chya Batmya. A crisp and brief podcast focused on providing you with 3 important news of the day. Along with, special features on banking, travel, lifestyle, health and entertainment for you. Subscribe Now! Morning news, daily news, news in marathi, sakal news Produced by: Ideabrew Studios Millions of listeners seek out Bingepods (Ideabrew Studios Network content) every day. Get in touch with us to advertise, join the network or click listen to enjoy content by some of India's top audio creators. studio@ideabrews.com Android | Apple

  1. 1d ago

    Sakal Chya Batmya | दुष्काळ, ज्ञानेश कुमार, विधान परिषद निवडणूक ते ‘दृश्यम 3’च्या बंपर ओपनिंगपर्यंत

    १. दुष्काळी परिस्थितीने शेती उजाड; संसाराचे बिऱ्हाड घेऊन पश्चिम महाराष्ट्राकडे रवाना २. ज्ञानेश कुमार यांच्या अडचणी वाढणार? २० वर्षे जुनं प्रकरण पुन्हा उघडलं; PWD कनेक्शन नेमकं काय? ३.भाजपची मोठी घोषणा! विधान परिषद निवडणुकीसाठी पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांचे उमेदवार जाहीर; पाहा संपूर्ण यादी ४.ग्रामीण महाराष्ट्रातील डिजिटल कनेक्टिव्हिटी मजबूत करण्यासाठी केंद्र सरकारने मोठा निर्णय ५. पुण्यात MPSC विद्यार्थ्यांचे सत्याग्रह आंदोलन ६. प्रतिष्ठीत देशांतर्गत स्पर्धा इराणी कप २०२६ स्पर्धेचे विजेतेपद रिषभ पंतच्या नेतृत्वातील शेष भारतीय संघाने (Rest of India) जिंकले ७. विजय साळगावकरची जादू पुन्हा चालली! ‘दृश्यम 3’ची बंपर ओपनिंग, पहिल्याच दिवशी तब्बल 'इतक्या' कोटींचा गल्ला स्क्रीप्ट अँड रिसर्च – संदीप कापडे

  2. 2d ago

    Sakal Chya Batmya | महायुतीचे विधान परिषद जागावाटप निश्चित; हायव्होल्टेज पुणे शिक्षक मतदारसंघ भाजपच्या वा

    १) महायुतीचे विधान परिषद जागावाटप निश्चित?; हायव्होल्टेज पुणे शिक्षक मतदारसंघ भाजपच्या वाट्याला २) टंचाईच्या पार्श्वभूमीवर बळीराजाला सर्वतोपरी मदत करा; शरद पवार यांचे सरकारला आवाहन ३) मुंबईत आंदोलन करणं CJPला महागात पडलं! अभिजीत दिपकेंसह सर्व आंदोलकांवर गुन्हे दाखल ४) PM मोदींचा बारामती दौरा ठरला! शरद पवारांनी दिली माहिती ५) पुणे पदवीधर निवडणुकीवरून राजकारण तापलं! मंत्री हसन मुश्रीफ आणि भैय्या माने यांची ४० वर्षांची मैत्री तुटली ६) शेवटच्या दिवशी ५ गोल्ड! हॉकी-क्रिकेट संघांची सुवर्ण कामगिरी; भारताच्या खात्यात ८५ मेडल्स ७) फ्लॅट, लीज आणि कथित बनावट सह्या;अक्षय कुमारच्या बहिणीची फसवणूक स्क्रीप्ट अँड रिसर्च – संदीप शिरगुप्पे

  3. 3d ago

    Sakal Chya Batmya | मुंबईत 'सीजेपी'चा एल्गार! मंत्रालयाबाहेर 'जेन नेक्स्ट' एकवटले; अभिजित दीपकेंचं मोठं विधा

    १) मुंबईत 'सीजेपी'चा एल्गार! मंत्रालयाबाहेर 'जेन नेक्स्ट' एकवटले; अभिजित दीपकेंचं मोठं विधान... २) राज्य सरकारचा मोठा निर्णय! 'एमपीएससी'च्या सचिवांची बदली; पुण्यात विद्यार्थ्यांचं आंदोलन तीव्र ३) मुंबई पोलिसांची विनंती ठाकरे बंधुनी केली मान्य; 'गर्जना' मोर्चाच्या मार्गात बदल ४) भाजप, शरद पवार गटाला खिंडार, माजी मंत्र्यांच्या नातीसह शेकडो कार्यकर्त्यांचा काँग्रेस प्रवेश ५) इलेक्ट्रिक वाहनांवर १५ लाख रुपयांपर्यंतची मिळणार सवलत, जम्मू काश्मीर सरकारची घोषणा ६) ४४ वर्षांची प्रतीक्षा संपली! चीनला हरवत हॉकीत भारताचा गोल्डवर कब्जा; ऑलिम्पिकचं तिकीट फायनल ७) कसा आहे अजय, तब्बूचा 'दृश्यम ३: द कन्क्लूजन'? ट्विटरवर नेटकरी काय म्हणाले स्क्रीप्ट अँड रिसर्च – संदीप शिरगुप्पे

  4. 4d ago

    Sakal Chya Batmya | रायगडच्या दिवेआगर समुद्रकिनारी मोठी दुर्घटना; पुण्यातून सहलीला गेलेल्या आठ जणांचा बुड

    १) दिवेआगर समुद्रकिनारी मोठी दुर्घटना; पुण्यातून सहलीला गेलेल्या आठ जणांचा बुडून मृत्यू २) ट्रिगर-१ लागू असलेल्या तालुक्यांत सुट्टीच्या दिवशीही पीक पंचनामे होणार ३) SIR प्रक्रियेवर मुंबई हायकोर्टाचा सवाल, कायदा पाळण्याची तंबी ४) 1 ऑक्टोबरपासून खिशाला फटका! बजेट बिघडणार? ५) सोनं पुन्हा महागणार? 2026 अखेरपर्यंत किती होणार भाव; 2027 मध्येही तेजीची शक्यता! ६) भारत-पाकिस्तान पुन्हा आमनेसामने! आशियाई गेम्सच्या गोल्ड मेडलसाठी किती वाजता पाहता येणार? ७)मुश्ताक खान यांच्या शोकसभेतून राजपाल यादवांना हकललं? स्क्रीप्ट अँड रिसर्च – संदीप शिरगुप्पे

  5. 5d ago

    Sakal Chya Batmya | MSP वाढीपासून INDIA आघाडीच्या आंदोलनापर्यंत ते दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांना दिलासा आणि Asian

    1. रब्बी पिकांच्या MSPमध्ये वाढ; करडईला सर्वाधिक भाववाढ 2. INDIA आघाडीची बैठक; निवडणूक आयोगाविरोधात आंदोलनाची रणनीती 3. दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांना दिलासा; दहावी-बारावीचे परीक्षा शुल्क माफ 4. उमर खालिद आणि शरजील इमाम यांचा जामीन अर्ज दिल्ली उच्च न्यायालयाने फेटाळला 5. फटाक्यांवर सरसकट बंदी नाही; वेळेवर निर्बंध येणार 6. Asian Gamesमध्ये भारताची गोल्डन हॅट्रिक; नेमबाजीतही सुवर्णवेध 7. शाहरुख, अजय आणि टायगरने FDAच्या नोटीसवर काय म्हटलं? पुढील कारवाई होणार स्क्रीप्ट अँड रिसर्च – संदीप कापडे

  6. 6d ago

    Sakal Chya Batmya | महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळ बैठकीत मोठे निर्णय ते इराणचे चलन निचांकी पातळीवर

    १ महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळ बैठकीत मोठे निर्णय २ राज्यातील व्याघ्र प्रकल्पांचे गाभा क्षेत्र उद्यापासून उघडणार ३ रब्बी ज्वारीच्या मिनीकिट्स उपलब्ध करा; कृषी मंत्री दत्तात्रेय भरणे यांचे केंद्राला पत्र ४ शेअर बाजारात ४ दिवस घसरण, लाखो कोटींचं नुकसान ५ इराणचे चलनमूल्य नीचांकी पातळीवर ६ भारताला पाचवं सुवर्ण, नीरुची एकटीची दोन गोल्ड ७ चित्रपट निर्मात्यांसह दिग्गज सेलिब्रिटी प्राप्तिकरच्या रडारवर स्क्रीप्ट अँड रिसर्च – सूरज यादव More podcasts: https://www.esakal.com/podcast Podcast Hashtags: #SakalPodcast #MaharashtraCabinet #Agniveer #FodderPolicy #TigerReserve #RabiSorghum #ShareMarket #Iran #AsianGames #IncomeTax #FilmProducers Podcast Tags: Sakal Podcast, Sakalchya Batmya, Maharashtra Cabinet, Agniveer, Fodder Development Policy, Tiger Reserve, Rabi Sorghum, Share Market, Iran Currency, Asian Games, Neeru Dhanda, Income Tax, Vashu Bhagnani, Kumar Mangat Pathak

About

रोजच्या धकाधकीच्या आयुष्यात आता सगळं माहित असणं गरजेचं झालं आहे. रोजचं तापमान काय त्याबरोबर, कांदा आणखी किती रडवणार, भाजी आणखी किती महागणार, पेट्रोल खिसा रिकामा करणार का, याच्या जोडीला जगात काय चाललंय याचा आढावा गरजेचा झाला आहे. या सगळ्याची माहिती तुम्हाला मिळणार आहे सकाळच्या 'पॉडकास्ट' वर. त्यात तुम्ही ऐकणार आहात महत्वाच्या ३ बातम्या. याशिवाय हेल्थ, लाईफ स्टाईल, एंटरटेंनमेंट, बँकिंग, ट्रॅव्हल सारख्या क्षेत्रातील अपडेट्सही मिळणार आहेत. चला तर मग आता ऐकायला सुरुवात करुया... सकाळ पॉडकास्ट. In the hustle of our daily lives, it is also important to keep a tab on whats happening around us. News such as the petrol prices, vegetables prices, daily weather and all other things that directly impact our daily lives seem to be lost in the information overdose. To bring your attention to what matters, Sakal brings to you Sakal Chya Batmya. A crisp and brief podcast focused on providing you with 3 important news of the day. Along with, special features on banking, travel, lifestyle, health and entertainment for you. Subscribe Now! Morning news, daily news, news in marathi, sakal news Produced by: Ideabrew Studios Millions of listeners seek out Bingepods (Ideabrew Studios Network content) every day. Get in touch with us to advertise, join the network or click listen to enjoy content by some of India's top audio creators. studio@ideabrews.com Android | Apple

More From Bingepods

You Might Also Like