Manatal Ani Mana Sarkha - A Marathi Podcast

Alpana Deo

"Manatalं Ani Mana Sarkha", this podcast is our little corner to pause and reflect — to talk about who we are, the relationships we hold close, the dreams we chase, the messiness of life, and yes… those small, beautiful moments that make it all worthwhile. Sometimes, I’ll speak from the heart. Sometimes, a guest will join us to share their journey. And sometimes, a single question will spark a conversation — a journey we’ll take together, in search of meaning, connection, and maybe even a few answers.

  1. 6d ago

    स्वतःच्या पायावर emotionally उभं राहणं म्हणजे काय?

    आज आपण एका अत्यंत सुंदर आणि महत्वाचा विषयावर बोलणार आहोत- emotional strength. emotional strength ची सुरुवात होते ... “आत्ता मला काय वाटतंय?” इथून. कारण आपण अनेकदा भावना समजून घेण्याआधीच त्यावर action घेतो. राग आला - बोलून टाकलं. दुःख झालं - स्वतःला busy केलं. कोणी hurt केलं - लगेच स्वतःला समजावलं, “काही नाही, मला काही फरक पडत नाही.” पण... फरक पडला असेल तर पडू द्या ना. Emotionally strong असण्याचा अर्थ आपल्याला काहीच वाटत नाही असा नाही. कदाचित उलट... वाटतंय हे मान्य करूनही आपण स्वतःला सांभाळूशकतो, हे emotional strength आहे. कदाचित स्वतःच्या पायावर emotionally उभं राहणं म्हणजे... लोकांपासून दूर जाणं नाही. लोकांमध्ये राहूनही... स्वतःशी जोडलेलं राहणं. You can follow me: Linkedln: alpana-deo Instagram: alpanabapat Facebook: Mothers Gurukul & alpana.deo Youtube: Mother's Gurukul Blog: Mothers Gurukul

    स्वतःच्या पायावर emotionally उभं राहणं म्हणजे काय?
  2. Sep 18

    Praise की Overpraise? - मुलांचं खरं Self-Esteem कसं बनतं?

    कधी विचार केला का … Praise आणि Overpraise यात फरक आहे का? माझ्या अलीकडच्या एका coaching session मध्ये आम्ही याच विषयावर बोलत होतो - मुलांनी काही चांगलं केलं, तर त्याचं appreciation करणंजितकं महत्त्वाचं आहे, तितकंच. ते चुकीचं करताना correctionकरणंही महत्त्वाचं आहे. पण appreciation म्हणजेफक्त "Good job!" असं म्हणणं नाही. त्याऐवजी म्हणा - "तुला हे कठीण वाटत होतं, तरी तू पुन्हा प्रयत्न केलास." "तुला राग आला होता, पण तू तो शब्दांत व्यक्त केलास."    कारण "तू हुशार आहेस" हा एक label आहे. पण "त्यांचा प्रयत्नांचं कौतूक करण" ही मुलाला स्वतःची strength ओळखून देणारी जाणीव आहे. खरं self-esteem म्हणजे मला प्रत्येक वेळी perfect वाटणं नाही. तर - "मी चूक करू शकतो, शिकू शकतो आणि पुन्हा प्रयत्न करू शकतो." You can follow me: Linkedln: Alpana Deo Instagram: alpanabapat Facebook: alpana.deo Youtube: Mother's Gurukul Blog: Mothers Gurukul

    Praise की Overpraise? - मुलांचं खरं Self-Esteem कसं बनतं?
  3. Aug 18

    वेगवेगळ्या वाटा, एकच ध्येय – The Foundations Montessori

    कधी कधी दोन पूर्णपणे वेगळे प्रवास… एकाच ध्येयासाठी एकत्र येतात. एक प्रवास… आर्मी background मधून आलेल्या शिस्तीचा. जिथे adaptability, strength आणि resilience हे जीवनाचे भाग झाले. आणि पुढे researchच्या जगात जाऊन… प्रश्न विचारण्याची, समजून घेण्याची आणि खोलवर विचार करण्याची सवय तयार झाली. दुसरा प्रवास आहे corporate world मधला. Systems, leadership, planning आणि execution यांच्या अनुभवातून तयार झालेला एक practical दृष्टिकोन. आणि आज… हे दोन वेगळे अनुभव एकत्र आले आहेत एका सुंदर vision साठी - ‘The Foundation Montessori’. कारण शिक्षण म्हणजे फक्त academics नाही…तर मुलांचा व्यक्तिमत्त्वाला समजून घेण्याची एक प्रक्रिया आहे. आजच्या भागात भेटूयाThe Foundation Montessoriच्या दोन pillars ना… आणि ऐकूया त्यांच्या प्रेरणादायी प्रवासाची कहाणी. Sometimes, two completely different journeys come together for one common purpose. One journey began with an Army background, where discipline became a way of life, and adaptability, strength, and resilience became essential qualities. Later, stepping into the world of research cultivated a habit of asking questions, seeking understanding, and thinking deeply. The second journey comes from the corporate world—shaped by experiences in systems, leadership, planning, and execution, and grounded in a practical approach. And today, these two very different experiences have come together around a beautiful vision — The Foundation Montessori. Because education is not just about academics. It is about understanding children, nurturing their individuality, and supporting the development of their personalities. In today’s episode, let’s meet the two pillars behind The Foundation Montessori and hear the inspiring story of their journey. You can follow the host on Blog, Facebook, Instagram, Twitter, Youtube, and Linkedln ⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠mmpodmarathi@gmail.com⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠ ⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠https://mothersgurukul.com⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠ ⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠https://www.facebook.com/MothersGurukul⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠ ⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠https://www.instagram.com/alpanabapat⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠ ⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠https://twitter.com/alpana_deo⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠ ⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠https://www.youtube.com/@alpanabapat⁠⁠⁠⁠⁠⁠

    वेगवेगळ्या वाटा, एकच ध्येय – The Foundations Montessori
  4. Aug 10

    Logic ते Passion - मनाने घेतलेला U-Turn

    कधी कधी आयुष्य आपल्या हातात कॅल्क्युलेटर देतं…आणि आपण मात्र हातात स्क्रिप्ट घ्यायची स्वप्नं पाहत असतो. आज आपल्या सोबत आहेत अशी एक व्यक्ती ज्यांनी सुरक्षित इंजिनिअरिंग करिअर सोडून स्वतःच्या मनाचा आवाज ऐकला… आणि अभिनेता, दिग्दर्शक म्हणून स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. हा फक्त करिअर change प्रवास नाही…हा आहे धाडसाचा, स्वतःला शोधण्याचा आणि ‘मनातलं मान्य करण्याचा’ प्रवास. करिअर बदलणं म्हणजे फक्त profession बदलणं नाही…तर स्वतःला परत भेटणं असतं. जर तुमच्याही मनात एखादंस्वप्न शांतपणे वाट बघत असेल…तर कदाचित आजचा episode तुमच्यासाठी त्या स्वप्ना ची एक हलकीशी आठवण  आहे You can follow the host on Blog, Facebook, Instagram, Twitter, Youtube, and Linkedln ⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠mmpodmarathi@gmail.com⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠ ⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠https://mothersgurukul.com⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠ ⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠https://www.facebook.com/MothersGurukul⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠ ⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠https://www.instagram.com/alpanabapat⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠ ⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠https://twitter.com/alpana_deo⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠ ⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠https://www.youtube.com/@alpanabapat⁠⁠⁠⁠⁠⁠

    Logic ते Passion - मनाने घेतलेला U-Turn
  5. Jul 28

    यशापलीकडचं यश - Growth Mindsetचा प्रवास

    आज आपल्यासोबत आहेत Behavioral Expert आणि High Performance Leadership Coach AditiSurana. Aditi गेल्या अनेक वर्षांपासून लोकांना, त्यांच्या thought process ला समजून घेण्यास, स्वतःच्या patterns ओळखण्यास आणि अधिक जागरूक, confident आणि purposeful जीवन जगण्यास मदत करत आहे. तिचं काम केवळ performance वाढवण्यापुरतं limited नाही, तर आतून बदल घडवून आणणं, स्वतःकडे नव्या दृष्टीकोनातून बघायला शिकवणं आणि growth mindset विकसित करण्यावर आधारित आहे. आज आपण तिच्यासोबत बोलणार आहोत — mindset,  parenting, मुलांचे subtle signals, आणि high performanceचा खरा अर्थ काय? याबद्दल. चला तर मग, स्वागत करूया Aditi Suranaचं. You can follow the host on Blog, Facebook, Instagram, Twitter, Youtube, and Linkedln ⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠mmpodmarathi@gmail.com⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠ ⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠https://mothersgurukul.com⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠ ⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠https://www.facebook.com/MothersGurukul⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠ ⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠https://www.instagram.com/alpanabapat⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠ ⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠https://twitter.com/alpana_deo⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠ ⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠https://www.youtube.com/@alpanabapat⁠⁠⁠⁠⁠⁠

    यशापलीकडचं यश - Growth Mindsetचा प्रवास
  6. Jul 15

    नृत्य नाही, तर अनुभव

    आपल्या guest series मधे, जिथे संवाद प्रश्न - उत्तरांचा नसून अनुभवांचाअसतो, आज माझ्यासोबत बसलेली व्यक्ती ही फक्त एक कलाकार नाही - ती माझी गुरु आहे. जिच्या तालात शिस्त आहे, भावात प्रामाणिकपणा आहे, आणि खूप काही शिकवण्याची ताकद आहे.आज आपण तिचा प्रवास विचारणार नाही, तर तिच्या अनुभवातून स्वतःकडे पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. नृत्य, आयुष्य आणि मन - या तिन्हींचा एक सुंदर संवाद आज इथे घडणार आहे. स्वागत करूया कल्पना बोरा - Dance teacher, Choreographer, Kathak dancer, digital creator. You can follow the host on Blog, Facebook, Instagram, Twitter, Youtube, and Linkedln ⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠mmpodmarathi@gmail.com⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠ ⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠https://mothersgurukul.com⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠ ⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠https://www.facebook.com/MothersGurukul⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠ ⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠https://www.instagram.com/alpanabapat⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠ ⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠https://twitter.com/alpana_deo⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠ ⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠https://www.youtube.com/@alpanabapat⁠⁠⁠⁠⁠⁠

    नृत्य नाही, तर अनुभव
  7. Jul 1

    आजी-आईंच्या स्वयंपाकातलं विज्ञान: Heritage Food आणि Kitchen Chemistry

    आपल्या guest series मधे आजचा guest करता, “निवृत्ती नंतरच, ज्येष्ठांच, मनासारखं जगण सुरू होतं” हे वाक्य अगदी योग्य ठरेल. हयांनी OrganicChemistry मधे M.Sc नंतर ३५ वर्ष हा विषयशिकविला. आणि retirement नंतर, आपल्या ज्ञानाचा उपयोग, समाजा करता व्हावा ह्या विचारेने हयांनी जीवनाचा एक नवीन अध्याय सुरू केला. तो म्हणजे Nutritionist, Heritage Food Expert म्हणून. आज आपल्या सोबत आहेत सौ. रेखा दिवेकर - Nutritionist,Heritage Food Expert आणि Kitchen Chemistry च्या promoter. इतकच नव्हे तर त्या उत्तम लेखिका, अनुवादिक, आणि कवयित्री देखील आहेत. आपण बोलणार आहोत heritage food बद्दल - recipes म्हणून नाही, तर अनुभव म्हणून. आपण जाणून घेणार आहोत कि आपल्या आजी -आईंच्या स्वयंपाकात science आणि संस्कार कसे सहज एकत्र नांदतात. You can follow the host on Blog, Facebook, Instagram, Twitter, Youtube, and Linkedln ⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠mmpodmarathi@gmail.com⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠ ⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠https://mothersgurukul.com⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠ ⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠https://www.facebook.com/MothersGurukul⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠ ⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠https://www.instagram.com/alpanabapat⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠ ⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠https://twitter.com/alpana_deo⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠ ⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠https://www.youtube.com/@alpanabapat⁠⁠⁠⁠⁠⁠

    आजी-आईंच्या स्वयंपाकातलं विज्ञान: Heritage Food आणि Kitchen Chemistry
  8. Jun 16

    राहुल पाटील - Engineer मन… Podcaster हृदय

    आपण सगळे आयुष्यात काही ना काही ‘योग्य’ निर्णय घेतो…Degree योग्य. Job योग्य.Salary योग्य. पण एक प्रश्न मात्र मनाच्या कोपऱ्यात शांतपणे बसलेला असतो… हे सगळं ‘मनासारखं’ आहे का? मनातलं दाबून ठेवणं सोपं असतं…पण मनासारखं जगणं — त्यासाठी धैर्य लागतं. आपल्या सोबत आहेत अशी व्यक्ती ज्यांनी योग्य आयुष्य निवडलं होतं… पण एका क्षणी त्यांनी मनातलंऐकायचं ठरवलं. Engineer ते America मधील #1 Marathi Podcaster म्हणजेच "American Bhau" आणि त्या मागची व्यक्ती म्हणजेम्ह राहुल पाटील। हा फक्त करिअर बदल नाही… हा मनाशी प्रामाणिक राहण्याचाप्रवास आहे. जर हा संवाद तुम्हाला तुमच्या मनाशी थोडंसं प्रामाणिक व्हायला मदत करत असेल…तर तोच या भागाचा खरा अर्थ आहे. You can follow the host on Blog, Facebook, Instagram, Twitter, Youtube, and Linkedln ⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠mmpodmarathi@gmail.com⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠ ⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠https://mothersgurukul.com⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠ ⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠https://www.facebook.com/MothersGurukul⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠ ⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠https://www.instagram.com/alpanabapat⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠ ⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠https://twitter.com/alpana_deo⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠ ⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠⁠https://www.youtube.com/@alpanabapat⁠⁠⁠⁠⁠⁠

    राहुल पाटील - Engineer मन… Podcaster हृदय

Ratings & Reviews

5
out of 5
2 Ratings

About

"Manatalं Ani Mana Sarkha", this podcast is our little corner to pause and reflect — to talk about who we are, the relationships we hold close, the dreams we chase, the messiness of life, and yes… those small, beautiful moments that make it all worthwhile. Sometimes, I’ll speak from the heart. Sometimes, a guest will join us to share their journey. And sometimes, a single question will spark a conversation — a journey we’ll take together, in search of meaning, connection, and maybe even a few answers.