Sadhguru Marathi

Sadhguru Marathi

सद्गुरू, ईशा फाऊंडेशनचे संस्थापक, हे एक योगी, गूढवादी आणि एक वैशिष्ट्यपूर्ण आध्यात्मिक गुरु आहेत. अगाध ज्ञान आणि व्यावहारिकता यांचा अनोखा संगम असलेले त्यांचे जीवन आणि कार्य हे याचे स्मरण करून देतात की, आंतरिक विज्ञान हे केवळ भूतकाळातील अनाकलनीय तत्त्वज्ञान नसून अत्यंत सुसंगत असे समकालीन शास्त्र आहे.

  1. 2d ago

    #220 - मृत्यूच्या वेळी प्राण शरीराबाहेर कसा पडतो? | Sadhguru Marathi | How Does Life Leave The Body?

    #Sadhguru​​​ मनुष्यामध्ये मृत्यूविषयी कुतूहल खूप पूर्वीपासूनच आहे. मृत्यू होतो म्हणजे नक्की काय? तो त्रासदायक असतो का?मला मरायचं नसेल तर मी काय करू शकतो? आपल्याला असे अनेक प्रश्न पडलेले असतात. या व्हिडिओ मधून सद्गुरू मृत्यूची प्रक्रिया आणि त्यामागे असलेलं विज्ञान यावर प्रकाश टाकत आहेत. ⁠SadhguruApp⁠ (डाउनलोड करा) - ⁠http://onelink.to/sadhguru__app​​​⁠ अधिकृत सद्गुरू वेबसाइट - ⁠http://isha.sadhguru.org⁠​​​  इनर इंजिनियरिंग मराठी ऑनलाईन - ⁠https://sadhguru.org/IE-MR⁠ माती वाचवा मोहीम - ⁠https://savesoil.org⁠   Guided ⁠#Yoga⁠ & ⁠#Meditations⁠ by Sadhguru (Free Online) - https://tinyurl.com/449yht43 सद्गुरूंच्या अधिकृत सोशल प्रोफाइलस् (सबस्क्राइब करा) - https://www.youtube.com/SadhguruMarathi%E2%80%8B - https://www.instagram.com/Sadhguru_Marathi_Official - https://www.facebook.com/SadhguruMarathi/     Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices

  2. Oct 1

    #218 - नवरात्री का साजरी करतात? | उपवास आणि साधनेचे महत्त्व | देवीच्या नऊ रात्रींचे रहस्य #Navratri

    सद्गुरू नवरात्रीचं – म्हणजेच देवीच्या नऊ रात्रींचं – महत्त्व उत्सव आणि परंपरेच्या पलीकडे जाऊन सांगतात. दुर्गा, लक्ष्मी आणि सरस्वती यांच्या प्रतीकात्मक रूपांचा आढावा घेत, ते सांगतात की शक्ती, संपत्ती आणि ज्ञान हे एखाद्याच्या आयुष्यात कशा प्रकारे असीम शक्यता ठरू शकतात किंवा विषही ठरू शकतात. तसंच, ते नवरात्रीतल्या उपवासाचं महत्त्व आणि विजयादशमीचा अर्थ यांवरही बोलतात; आणि खरा विजय हा अधिकाधिक गोष्टींच्या संचय करण्यात नसून स्वतःच्या सीमांच्या पलीकडे जाण्यात असतो, हे समजावून सांगतात. १५ सप्टेंबर २०२६ रोजी ईशा योग केंद्रात झालेल्या 'सद्गुरू दर्शन' कार्यक्रमातील हा एक अंश आहे.   ⁠SadhguruApp⁠ (डाउनलोड करा) - ⁠http://onelink.to/sadhguru__app​​​⁠ अधिकृत सद्गुरू वेबसाइट - ⁠http://isha.sadhguru.org⁠​​​  इनर इंजिनियरिंग मराठी ऑनलाईन - ⁠https://sadhguru.org/IE-MR⁠ माती वाचवा मोहीम - ⁠https://savesoil.org⁠   Guided ⁠#Yoga⁠ & ⁠#Meditations⁠ by Sadhguru (Free Online) - https://tinyurl.com/449yht43 सद्गुरूंच्या अधिकृत सोशल प्रोफाइलस् (सबस्क्राइब करा) - https://www.youtube.com/SadhguruMarathi%E2%80%8B - https://www.instagram.com/Sadhguru_Marathi_Official - https://www.facebook.com/SadhguruMarathi/     Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices

  3. Sep 26

    #216 - उपवासाचे फायदे : शरीर शुद्ध करण्याचा सर्वोत्तम मार्ग Benefits of Fasting | Body Detox | Body Health

    #GutHealthTips #Meditations #intermittentfasting सद्गुरू याविषयी बोलतात की, बहुतेक लोक अनेक दुष्परिणामांमुळे कसे त्रस्त आहेत कारण ते आपल्या शरीराला अन्न ग्रहण करण्याच्या प्रक्रियेतून विश्रांती देत नाहीत. ते उपवासाचे महत्त्व स्पष्ट करतात आणि यामुळे शरीरात अनेक जुनाट आजार निर्माण होण्यापासून कसे रोखले जाऊ शकतात हे सांगतात. ⁠SadhguruApp⁠ (डाउनलोड करा) - ⁠http://onelink.to/sadhguru__app​​​⁠ अधिकृत सद्गुरू वेबसाइट - ⁠http://isha.sadhguru.org⁠​​​  इनर इंजिनियरिंग मराठी ऑनलाईन - ⁠https://sadhguru.org/IE-MR⁠ माती वाचवा मोहीम - ⁠https://savesoil.org⁠   Guided ⁠#Yoga⁠ & ⁠#Meditations⁠ by Sadhguru (Free Online) - https://tinyurl.com/449yht43 सद्गुरूंच्या अधिकृत सोशल प्रोफाइलस् (सबस्क्राइब करा) - https://www.youtube.com/SadhguruMarathi%E2%80%8B - https://www.instagram.com/Sadhguru_Marathi_Official - https://www.facebook.com/SadhguruMarathi/ Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices

  4. Sep 21

    #214 - मनाची शांतता कशी साध्य कराल? | मनःशांती कुठे शोधाल ? । How Can I Find Peace of Mind?

    #Meditations #Yoga #peace#mind #peace आंतरिक शांती शोधत आहात का? सद्गुरू स्पष्ट करतात, जेव्हा तुम्ही जबाबदारी घेऊ शकाल आणि तुमच्या अनुभवाचे स्वरूप ठरवू शकाल, तेव्हा तुम्ही स्वाभाविकपणे स्वतःसाठी आणि इतरांसाठी आनंददायी वातावरण निर्माण कराल. ⁠SadhguruApp⁠ (डाउनलोड करा) - ⁠http://onelink.to/sadhguru__app​​​⁠ अधिकृत सद्गुरू वेबसाइट - ⁠http://isha.sadhguru.org⁠​​​  इनर इंजिनियरिंग मराठी ऑनलाईन - ⁠https://sadhguru.org/IE-MR⁠ माती वाचवा मोहीम - ⁠https://savesoil.org⁠ Guided ⁠#Yoga⁠ & ⁠#Meditations⁠ by Sadhguru (Free Online) - https://tinyurl.com/449yht43 सद्गुरूंच्या अधिकृत सोशल प्रोफाइलस् (सबस्क्राइब करा) - https://www.youtube.com/SadhguruMarathi%E2%80%8B - https://www.instagram.com/Sadhguru_Marathi_Official - https://www.facebook.com/SadhguruMarathi/ Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices

About

सद्गुरू, ईशा फाऊंडेशनचे संस्थापक, हे एक योगी, गूढवादी आणि एक वैशिष्ट्यपूर्ण आध्यात्मिक गुरु आहेत. अगाध ज्ञान आणि व्यावहारिकता यांचा अनोखा संगम असलेले त्यांचे जीवन आणि कार्य हे याचे स्मरण करून देतात की, आंतरिक विज्ञान हे केवळ भूतकाळातील अनाकलनीय तत्त्वज्ञान नसून अत्यंत सुसंगत असे समकालीन शास्त्र आहे.