Sakalchya Batmya / सकाळच्या बातम्या

Sakal Media News

रोजच्या धकाधकीच्या आयुष्यात आता सगळं माहित असणं गरजेचं झालं आहे. रोजचं तापमान काय त्याबरोबर, कांदा आणखी किती रडवणार, भाजी आणखी किती महागणार, पेट्रोल खिसा रिकामा करणार का, याच्या जोडीला जगात काय चाललंय याचा आढावा गरजेचा झाला आहे. या सगळ्याची माहिती तुम्हाला मिळणार आहे सकाळच्या 'पॉडकास्ट' वर. त्यात तुम्ही ऐकणार आहात महत्वाच्या ३ बातम्या. याशिवाय हेल्थ, लाईफ स्टाईल, एंटरटेंनमेंट, बँकिंग, ट्रॅव्हल सारख्या क्षेत्रातील अपडेट्सही मिळणार आहेत. चला तर मग आता ऐकायला सुरुवात करुया... सकाळ पॉडकास्ट. In the hustle of our daily lives, it is also important to keep a tab on whats happening around us.  News such as the petrol prices, vegetables prices, daily weather and all other things that directly impact our daily lives seem to be lost in the information overdose. To bring your attention to what matters, Sakal brings to you Sakal Chya Batmya. A crisp and brief podcast focused on providing you with 3 important news of the day. Along with, special features on banking, travel, lifestyle, health and entertainment for you. Subscribe Now! Morning news, daily news, news in marathi, sakal news  Produced by: Ideabrew Studios Millions of listeners seek out Bingepods (Ideabrew Studios Network content) every day. Get in touch with us to advertise, join the network or click listen to  enjoy content by some of India's top audio creators. studio@ideabrews.com Android | Apple

  1. 23h ago

    Sakal Chya Batmya | मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात इंडिया आघाडीचा महाभियोग ते दिवाळीपूर्वी हवाई प्रवासाच

    १) दिल्लीत इंडिया आघाडीची 'मॉक संसद'! मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात प्रतिकात्मक महाभियोग २) पेट्रोल-डिझेलबाबत सरकारचा मोठा निर्णय! ३१ ऑक्टोबरपासून डिझेलवरील टॅक्स वाढवला 3) राज्यातील हवाई प्रवास महागला! दिवाळीपूर्वी हवाई प्रवासाचे दर गगनाला 4) नोव्हेंबरमध्ये बँकांना तब्बल १७ दिवस सुट्ट्या! महाराष्ट्रात किती दिवस बँका बंद? 5) ध्रुव राठीच्या अडचणीत वाढ! ८ वर्षांपूर्वीच्या मानहानी प्रकरणात दिल्ली कोर्टाकडून वॉरंट जारी 6) हा अभिषेक अन् वैभववर अन्याय; वनडे मालिकेआधी युवराज सिंगचं मोठं विधान 7) ‘पंजाबी लोकांना लढायला शिकवू नका’, दिलजीत दोसांझचा सीजेपीला टोला स्क्रीप्ट अँड रिसर्च – शुभम बानुबाकोडे

  2. 1d ago

    Sakal Chya Batmya | दुष्काळग्रस्तांसाठी फडणवीस सरकारचा मोठा निर्णय ते बेस्ट कर्मचाऱ्यांना ३३ हजार रुपयां

    १) दुष्काळग्रस्तांसाठी फडणवीस सरकारचा मोठा निर्णय! सुका चारा १२ रुपये, मुरघास ८ रुपये किलो; वाहतुकीसाठी स्वतंत्र निधी २) मुंबईत बेस्ट कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड! ३ नोव्हेंबरला पगारासोबत मिळणार तब्बल ३३ हजार रुपये बोनस ३) एमपीएससी गैरव्यवहार प्रकरणात तुकाराम मुंढे ॲक्शन मोडमध्ये! ९ परीक्षांची कसून चौकशी; १६ नोव्हेंबरपर्यंत पुरावे देण्याचे आवाहन ४) अवघ्या ५ मिनिटांत गुगलचे ५०० अब्ज डॉलर पाण्यात! एआयच्या अवाढव्य खर्चामुळे शेअर्समध्ये इतिहासातील सर्वात मोठी घसरण ५) मुंबई-बंगळुरू प्रवास आता अवघ्या १६ तासांत! पहिली ‘वंदे भारत स्लीपर’ गाडी दाखल; ३ नोव्हेंबरपासून नियमित सेवा ६) अर्शदीप सिंगचा ऐतिहासिक जागतिक विक्रम! आंतरराष्ट्रीय टी-२० मध्ये सर्वात जलद १५० बळी घेणारा पहिला वेगवान गोलंदाज ७) “वडिलांना माझे चित्रपट कधीच आवडले नाहीत!” केबीसीच्या मंचावर रणबीर कपूरने व्यक्त केली ऋषी कपूर यांच्या आठवणींत खंत स्क्रीप्ट अँड रिसर्च – विनयन वाघमारे

  3. 2d ago

    Sakal Chya Batmya | विधान परिषद निवडणूक निकाल जाहीर ते केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्यात वाढ

    १) विधान परिषद निवडणूक निकाल जाहीर; महायुती-महाविकास आघाडीला किती जागा? २) रात्री ११ ते पहाटे ५ मोबाइल रेल्वेत चार्जिंग करता येणार नाही! रेल्वे बोर्डाचे कठोर आदेश 3) “मतदारांचे नाव आधीच यादीत असताना Form 6 कशाला भरायचा”; सुप्रीम कोर्टाचा सवाल 4) मोदी मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय; केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्यात वाढ, किती टक्क्यांनी वाढला? 5) स्पेनमध्ये भीषण अपघात; २ हाय-स्पीड रेल्वेगाड्यांची धडक; ३० जणांचा मृत्यू 6) टीम इंडियाला मोठा झटका! प्रसिद्ध कृष्णा न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेतून बाहेर 7) “मी दिमागी नक्षल आहे”, नसीरुद्दीन शाह सरकारवर संतापले, कारण काय? स्क्रीप्ट अँड रिसर्च – शुभम बानुबाकोडे

  4. 3d ago

  5. 4d ago

    Sakal Chya Batmya | एसटीच्या ८३ हजार कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वी वेतन ते वर्सोवा-बांद्रा सी लिंकला चौथ्यां

    १) महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना दिवाळीची भेट! ४.१५ लाख शेतकऱ्यांची कर्जमाफी होण्याची शक्यता २) एसटीच्या ८३ हजार कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वी वेतन; ३९१ कोटींचा निधी मंजूर 3) वर्सोवा-बांद्रा सी लिंक कधी पूर्ण होणार? चौथ्यांदा मुदतवाढ, नेमकं कारण काय? 4) पेट्रोलमध्ये २० टक्क्यांपेक्षा जास्त इथेनॉल मिसळणार नाही; हरदीप सिंह पुरी यांचं स्पष्टीकरण 5) वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या ग्रामीण सेवेबाबत मार्गदर्शक तत्त्वे ठरवणार? सुप्रीम कोर्टानं काय सांगितलं? 6) भारताचा विश्वविक्रमी विजय! अभिषेक शर्मा आणि वैभव सूर्यवंशीची तुफान फटकेबाजी 7) अभिनेता इमरान खानला मोठा दिलासा; देश सोडण्याच्या नोटिशीला उच्च न्यायालयाची स्थगिती स्क्रीप्ट अँड रिसर्च – शुभम बानुबाकोडे

  6. 5d ago

    Sakal Chya Batmya | महाराष्ट्रात ३३ टक्के मतदारांची नावे वगळल्याप्रकरणी सुप्रीम कोर्टाची नोटीस ते एलॉन मस

    १) मोठी बातमी! महाराष्ट्रातील एसआयआर प्रक्रियेत ३३ टक्के मतदारांची नावे वगळली? सुप्रीम कोर्टाची निवडणूक आयोगाला नोटीस २) राज्यात दोन नवे अभयारण्य आणि १४ संवर्धन राखीव क्षेत्रे घोषित! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मोठा निर्णय ३) एलॉन मस्क यांच्या ‘टेस्ला’ची भारतात मोठी भरारी! महसुलात १२ पटींनी वाढ; वर्षभरात कमावले २४७ कोटी रुपये ४) बंगालच्या उपसागरात ‘अर्नब’ चक्रीवादळाची निर्मिती! ताशी १४० किमी वेगाने वारे वाहणार; विदर्भात पावसाची शक्यता ५) तमिळनाडूत मुख्यमंत्री विजय यांचा DMK ला दणका! १०० कोटींच्या लाचप्रकरणी माजी शिक्षणमंत्र्याला अटक ६) दिल्लीतील धुक्याचा भारत-श्रीलंका वनडे सामन्याला फटका बसणार? रोहित-विराटच्या चाहत्यांची धाकधूक वाढली ७) रणबीर कपूरच्या ‘रामायण’चा बॉक्स ऑफिसवर डंका! ॲडव्हान्स बुकिंगमधून ११ कोटींची कमाई; महाराष्ट्र आघाडीवर स्क्रीप्ट अँड रिसर्च – विनयन वाघमारे More podcasts: https://www.esakal.com/podcast Podcast Hashtags: #SakalPodcast #MaharashtraVoterList #SupremeCourt #ElectionCommission #SIRProcess #DevendraFadnavis #MaharashtraWildlife #TeslaIndia #ElonMusk #ElectricVehicles #CycloneArnab #MaharashtraWeather #VidarbhaRain #TamilNaduPolitics #CMVijay #AnbilMaheshArrest #INDvsSL #RohitSharma #ViratKohli #Ramayana #RanbirKapoor #Yash #SaiPallavi #BoxOfficeCollection #MarathiNews #MaharashtraNews #SakalDigital Podcast Tags: Sakal Podcast, Supreme Court Notice To Election Commission Maharashtra SIR 33 Percent Voter Deletion, Maharashtra Wildlife Board Two New Sanctuaries 14 Conservation Reserves CM Devendra Fadnavis, Tesla India Revenue FY26 Surges 12x To 247 Crore Elon Musk Investment, Cyclone Arnab Bay of Bengal IMD Alert Vidarbha Rain Forecast, Tamil Nadu CM Vijay Action DMK Ex Education Minister Anbil Mahesh Poyyamozhi Arrested 100 Crore Bribe Case, India vs Sri Lanka Delhi ODI Pollution Fog Rohit Sharma Virat Kohli, Ranbir Kapoor Ramayana Part 1 Advance Booking Crosses 11 Crore Maharashtra Leads, Marathi News Today, Latest Maharashtra News, Sakal Digital News

  7. 6d ago

    Sakal Chya Batmya | ‘एका तासात इस्रायलला राहण्यायोग्य ठेवणार नाही!’ इराणचा इशारा ते दिवाळीपूर्वी तुकाराम

    १) भीमाशंकर प्रकल्पावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं विरोधकांना उत्तर; म्हणाले, “राजकारणासाठी फेक नरेटिव्ह पसरवला जातोय” २) दिवाळीच्या तोंडावर तुकाराम मुंढेंची राज्यभरात धडक मोहीम! १७ कोटींचा भेसळयुक्त साठा जप्त, ६८ परवाने निलंबित ३) ‘एका तासात इस्रायलला राहण्यायोग्य ठेवणार नाही!’ इराणचा नेतान्याहूंना थेट इशारा; महत्त्वाच्या ठिकाणांचा नकाशाच केला शेअर ४) ५०० कोटींच्या ऑडिओ क्लिपवरून मनोज जरांगेंचा पुन्हा हल्लाबोल; “या क्लिपमागे देवेंद्र फडणवीसच आहेत का?” थेट सवाल ५) एसटी कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड होणार! ८३ हजार कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वी वेतन देण्याचे परिवहनमंत्र्यांचे निर्देश ६) IPL 2027 : पुढे खेळायचं की नाही? महेंद्रसिंग धोनी डिसेंबरमध्ये घेणार आपल्या भविष्याचा अंतिम निर्णय ७) “माझी कोणाशीच दुश्मनी नाही, मग माझ्यावरच हल्ला का?” गोळीबाराच्या घटनेनंतर टायगर श्रॉफ धक्क्यात; ११ आरोपींना अटक स्क्रीप्ट अँड रिसर्च – विनयन वाघमारे

  8. Oct 24

    Sakal Chya Batmya | ५०० कोटींच्या ऑडिओ क्लिपची फॉरेन्सिक तपासणी होणार ते महाराष्ट्रात उष्णतेच्या लाटेचा इ

    १) ५०० कोटींच्या ऑडिओ क्लिपची फॉरेन्सिक तपासणी होणार, मुख्यमंत्री फडणवीसांचे आदेश २) शेअर बाजार कोसळला! सेन्सेक्स 1200 अंकांनी खाली; गुंतवणूकदारांचे 10 लाख कोटी स्वाहा ३) महाराष्ट्रात उष्णतेच्या लाटेचा इशारा, या जिल्ह्यांना येलो अलर्ट ४) सिम-बाइंडिंगच्या नियमांची होणार अंमलबजावणी, केंद्र सरकारकडून अंतिम मुदत निश्चित ५) जिओचा महाविक्रम; १ कोटींहून अधिक अर्जांचा टप्पा ओलांडणारा जगातील पहिलाच आयपीओ ६) न्यूझीलंडविरुद्ध मालिकेतून इशान किशनची माघार? BCCI ने दिले अपडेट्स ७) दिलजीत दोसांझच्या दिल्लीतील कॉन्सर्टला अखेर दिल्ली पोलिसांनी परवानगी स्क्रीप्ट अँड रिसर्च – शुभम बानुबाकोडे

About