Hear Every Adventure Unfold Naturally Through Immersive Narration Designed for Modern Audiences

Audiobook Avenue

https://libranovo.com/free Get your first audiobook free! Just sign up for the 30-day free trial to get free audiobooks of your choice from hundreds of thousands best sellers, new releases sci-fi, romances, mysteries, classics, and more. Select your favorite audiobooks, free, stream or download your audiobooks instantly on your smartphone, tablet, laptop or desktop.

  1. 06/23/2025

    Mahamaya Nilavanti Audiobook by Sumedh Sumedh

    https://libranovo.com/free Listen to free audiobooks with a 30-day free trial! Title: Mahamaya NilavantiGenres: Fiction & Literature, Literary FictionAuthor: Sumedh SumedhNarrator: Vinamra BhabalRelease date: 06-23-2025Length: 16:12:42Language: mrPublisher: Storyside AB IndiaDescription:महामाया निळावंती एक सर्वोत्कृष्ठ कादंबरी ! निसर्गाच्या जवळ जाणारी, निसर्गाच्या ठायी असलेल्या अप्राप्य ताकदीचा आणि त्यातल्या आस्तिकतेचा शोध घेणारी ही कथा......... ४०० वर्षांपूर्वी निळावंती सह्याद्रीच्या जंगलात राहायची. बाजिंद्याने स्वतःच्या फायद्यासाठी निळावंतीशी लग्न केलं. तिच्याकडून पशुपक्ष्यांची भाषा शिकून घेतली. स्वतःच्या स्वार्थासाठी तिचा वापर करून घेऊन नंतर तिचा खून केला. सह्याद्रीच्या खोऱ्यात बाजिंदा आणि निळावंतीची प्रेमकथा अजूनही चवीने सांगितली जाते. पाहिलं तर निळावंतीची पोथी कुप्रसिद्ध आहे. असं म्हणतात कि जो हि पोथी ऐकतो किंवा वाचतो त्याला एक तर वेड तरी लागतं किंवा त्याचा मृत्यू तरी होतो. अशीच एक कथा आहे विक्रमची......

  2. 06/09/2025

    Shambhu Audiobook by Nitin Thorat

    https://libranovo.com/free Listen to free audiobooks with a 30-day free trial! Title: ShambhuGenres: Fiction & Literature, Historical Fiction, Action & AdventureAuthor: Nitin ThoratNarrator: Sagar KadamRelease date: 06-09-2025Length: 10:50:51Language: mrPublisher: Storyside AB IndiaDescription:साधूपुत्र शंभू हे पुस्तक तुम्हाला घेऊन जाईल शंभूराजांच्या धाडसी प्रवासात, ज्याने औरंगजेबाला हादरवून सोडले! इतिहासाचा रोमांचक अनुभव घ्यायची हीच संधी!'आगऱ्यावरून माघारी येताना शंभूराजे वाटेत मरण पावले. त्यांच्या पार्थिवाला आम्ही स्वतः अग्नी दिला. शिवाजीराजांनी असं जाहीर केलं आणि सारा राजगड धाय मोकलून रडू लागला. खेड्यापाड्यातल्या मायमाऊल्यांनी डोळ्याला पदर लावला. म्हतारेकोतारे मुसमुसू लागले. पण, प्रत्यक्षात... प्रत्यक्षात शंभूराजे जिवंत होते, ठणठणीत होते आणि राजगडाकडं येण्यासाठी सज्ज होते. दुर्दैव फक्त एवढंच की शंभूराजांच्या वाटेवर काट्यांची रांगोळी काढण्यासाठी औरंगजेबही सज्ज होता. कारण शंभूराजांच्या मृत्यूवर औरंगजेबाला अजिबात विश्वास नव्हता. मुघली सैनिक, दरोडेखोर, गुप्तहेर, धन-दौलत, प्रतिष्ठा सारं काही त्यानं शंभूच्या शोधासाठी पणाला लावलं.

  3. 04/21/2025

    Detective Alpha ani Korlelya Teen Aakrutya Audiobook by Sourabh Wagale

    https://libranovo.com/free Listen to free audiobooks with a 30-day free trial! Title: Detective Alpha ani Korlelya Teen AakrutyaGenres: Mystery, Thriller & Horror, Suspense, Detective StoriesAuthor: Sourabh WagaleNarrator: Krunal AlveRelease date: 04-21-2025Length: 5:37:15Language: mrPublisher: Storyside AB IndiaDescription:अत्यंत गडबड आणि धावपळीच्या अशा त्या जानेवारी महिन्यात एक वयस्क वाटणारे गृहस्थ अल्फाच्या दारावर येऊन ठेपतात. त्यांचं म्हणणं आहे, की त्यांच्या वडिलोपार्जित, ब्रिटिशकालीन बंगल्यात एक गुप्त खजिना दडलेला असण्याची शक्यता आहे. अल्फाने तो खजिना शोधण्यात मदत करावी असा त्यांचा आग्रह आहे. पण अल्फाच्या डोक्यावर इतर अनेक प्रकरणांचा भार असल्याने तो त्या गृहस्थाला मदत करण्यास नकार देतो. पण काही दिवसांनी अल्फापर्यंत खबर येऊन पोचते - त्या वयस्क गृहस्थाचा त्याच बंगल्यात रहस्यमयरित्या खून झाला आहे! आणि साहजिकच, अल्फासमोर त्या प्रकरणाचा शोध घेण्याखेरीज पर्याय उरत नाही.

  4. 02/18/2025

    Vijaya Manthrangalude B Nivalara Thurakkumbol Audiobook by Dr Robin K Mathew

    https://libranovo.com/free Listen to free audiobooks with a 30-day free trial! Title: Vijaya Manthrangalude B Nivalara ThurakkumbolGenres: Non-Fiction, Reference & Study GuidesAuthor: Dr Robin K MathewNarrator: Dr. Robin K MathewRelease date: 02-18-2025Length: 7:58:26Language: mlPublisher: Storyside AB IndiaDescription:ബിസിനസ്സ് കുറുക്കു വഴികൾ , ദാബത്യം വിജയത്തിനുള്ള രഹസ്യങ്ങൾ ,മനഃശക്തി കൈവരിക്കുവാനുള്ള കോഴ്സുകൾ ,മിഡ് ബ്രയിൻ സ്റ്റിമുലേഷൻ ,ബ്രയിൻ ഹാക്കിങ് , വ്യക്തിത്വ വികസന പ്രോഗ്രാമുകൾ,നെഗറ്റിവ് എനെർജിയെ ഇല്ലാതാക്കാൻ അങ്ങനെ ഒരു പാട് രഹസ്യ സങ്കീർണ സമ വാക്യങ്ങളുമായി സെൽഫ് ഇമ്പ്രൂവ്മെന്റ് ബിസ്സിനസ്സ് അമേരിക്കയിൽ മാത്രം പ്രതിവർഷം പത്തു ബില്ല്യൻ ഡോളറി ന്റെ (ഏകദേശം 6800 കോടി രൂപ )ബിസ്സിനസ് ആണ്. നെഗറ്റിവ് എനർജി,ജനകീയ മനഃശാസ്ത്രത്തിന്റെ പാളിച്ചകൾ,പ്രേത ഭവനങ്ങൾ,കൂട് വിട്ടു കൂട് മാറുക,ശരീര ഭാഷ,ശരീരത്തിലെ വിഷം നീക്കുക,പരകായ പ്രവേശം,ഭാവി പ്രവചനം തുടങ്ങി അനേകം അപസിദ്ധാന്തങ്ങളെ ഇവിടെ കൃത്യമായ ശാസ്ത്രീയ യുക്തി ഭദ്രതയോടെ അപഗ്രഥിക്കുന്നു. സമയം സമയദോഷം റാൻഡസ് ഗെയിം തിയറി സ്റ്റാറ്റിസ്റ്റിക്സ് ഇങ്ങനെ പലതിന്റെയും അടിസ്ഥാനത്തിൽ മലയാള ചലച്ചിത്രം മേഖലയിലെ പലരുടെയും ജയ അപചയങ്ങളെ വിലയിരുത്തുന്നു. ഈ വ്യവസായത്തിന്റെ അശാസ്ത്രീയതയും പൊള്ളത്തരവും തുറന്നു കാട്ടാനും-അതിനെ ശാസ്ത്രീയമായ അപഗ്രഥിക്കാനുള്ള എന്റെ ശ്രമമാണ് ഈ പുസ്തകം.

About

https://libranovo.com/free Get your first audiobook free! Just sign up for the 30-day free trial to get free audiobooks of your choice from hundreds of thousands best sellers, new releases sci-fi, romances, mysteries, classics, and more. Select your favorite audiobooks, free, stream or download your audiobooks instantly on your smartphone, tablet, laptop or desktop.