Sakalchya Batmya / Daily Sakal News

Sakal Chya Batmya | अयोध्येत रामलल्लाच्या मंदिरावर मोदींनी धर्मध्वज फडवकला आणि २९ वर्षांनंतर महेश मांजरे

१) अयोध्येत रामलल्लाच्या मंदिरावर मोदींनी धर्मध्वज फडकवला

२) जल जीवन मिशन अंतर्गत अनियमितता केल्याबद्दल सात राज्यांना दंड

३) स्फोट, आग, वायू गळतीच्या घटनांची नव्याने तपासणी होणार

४) गुटखाविक्री करणाऱ्यांवर मोकका अंतर्गत कारवाईचे संकेत

५) इथिओपियात ज्वालामुखीचा उद्रेक अन् भारतावर परिणाम

६) टी ट्वेंटी विश्वचषक २०२६ स्पर्धेचं वेळापत्रक जाहीर

७) २९ वर्षांनंतर महेश मांजरेकरचे रंगभूमीवर पुनरागमन

स्क्रीप्ट अँड रिसर्च – मयूर रत्नपारखे