
आरोग्यावर बोलू काही - रत्नागिरीतील स्पाईन सर्जन डॉ. श्रीविजय फडके - विषय : *पाठदुखी, मानदुखी आणि कं
श्रोतेहो, तुमच्या मनातल्या आरोग्यविषयक प्रश्नांना तज्ञ डॉक्टरांकडून उत्तरं मिळवून देणारा कार्यक्रम
*"आरोग्यावर बोलू काही"*
पारिजात इंटरनेट रेडिओ चॅनेलवर,
गुरुवार दिनांक 17 मार्च 2022 रोजी, सकाळी पावणेसात वाजता *आरोग्यावर बोलू काही* या सदरात
*रत्नागिरीतील स्पाईन सर्जन डॉ. श्रीविजय फडके* यांच्याशी केलेली बातचित
विषय : *पाठदुखी, मानदुखी आणि कंबरदुखी*
資訊
- 節目
- 頻率每日更新
- 發佈時間2022年6月5日 上午10:49 [UTC]
- 長度15 分鐘
- 季數3
- 集數12
- 年齡分級兒少適宜