लक्ष असतं माझं विथ प्रसन्न जोशी (Laksha  asta majha with Prasanna Joshi)

एक पत्रकार, एक शो, एक डिजिटल प्लॅटफॉर्म... (काही नाही, कालच्या मेळाव्यांचा रिव्यू आहे!)

काल ठाकरे आणि शिंदे गटांचे मेळावे झाले. दोन्हीकडील समर्थक आमचाच मेळावा जोरदार म्हणतायत. मात्र, तटस्थपणे पाहिल्यास काय दिसतं? यावरच आहे आजचा लक्ष असतं माझं